Prajaktta Bhoir
Certified International Makeup & Hair Artist (Dubai,Europe,Russia) *Bridal Makeup Expert From Last 15yrs
Trust the process. ✨ A seamless blend of soft cut-crease eyes, sculpted contours, and the perfect mauve lip to complement this stunning embroidered jacket saree.
MUA:
एका सुंदर नवरीच्या पाठीशी नेहमीच तिच्या कुटुंबाचे प्रेम, आशीर्वाद आणि सुखाचे अश्रू असतात. ✨ आमच्या लाडक्या क्लायंटचे तिच्या आई-बाबांसोबतचे आणि जोडीदारासोबतचे हे अनमोल, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करताना मनाला खूप आनंद झाला!”
अंतिम लूक तर अप्रतिम आहेच, पण मुख्य सोहळ्यापूर्वीचे हे कौटुंबिक क्षण मनाला स्पर्शून जातात. 🤍 आईने घेतलेली दृष्ट आणि बाबांच्या चेहऱ्यावरील तो अभिमानाचा आनंद... या सुंदर क्षणांचा भाग होता आले याचा आम्हा सार्थ अभिमान आहे. नऊवारी साडीत आमची नवरी अगदी खुलून दिसत आहे!”
MUA:
Click here to claim your Sponsored Listing.
