The Healthy Zone
Loose weight now, Ask me how
12/08/2022
आज माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे ,🤗
३ वर्ष आधी मी माझी weight lose जर्नी सुरू केली त्यात मी माझे जास्तीचे १७ kg वजन ६ महिन्यात कमी केले . त्यानंतर मी वेलनेस कोच म्हणून इतरांना पण मदत कार्यात सुरुवात केली .या सर्व प्रवासात माझे मिस्टर राहुल व माझे कुटूंब आणि माझे upline यांच्या साहाय्याने आम्ही आज आमचा क्लब सुरू केला.
आधी असे वाटत होत की club सुरू करणे सोपे आहे , पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात याचा अनुभव घेतला तेव्हा लक्षात आले की किती वेग वेगळ्या प्रकारची आवाहने येतात (असे म्हणतात ना की घर पहावे बांधून, हा खरंच अनुभव आम्ही घेतला ) आणि त्या वर मात कशी करायची.
पण एक गृहिणी ते वेलनेस कोच ही जिमेदरी पूर्ण पणे निभावयची खात्री मनात आली.
आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच आज आम्ही आमचा स्वतःचा क्लब सुरू केला.
सर्वांना खूप खूप धनयवाद 🙏 असेच सदैव आच्या सोबत राहा .
Click here to claim your Sponsored Listing.
