Aayurawellness_mumbai

Aayurawellness_mumbai

Share

we are manufacturer & product supplier for cold pressed oils, rock salt and some organic products

Photos from Aayurawellness_mumbai's post 01/09/2022

साजरी करूया गणेश चतुर्थी
बनवूया मोदक आणि गोड पदार्थ
आयुरा वेलनेसच्या
सात्विक आणि नैसर्गिक गूळ पावडर ने

आजच ऑर्डर करा
घरपोच सेवा उपलब्ध
+91 75582 76769

Photos from Aayurawellness_mumbai's post 22/08/2022

Natural cold pressed coconut oil available in all quantity
0% chemical 100% natural best for all uses.
Order me DM
7558276769

16/08/2022

Best health product for detoxification of your body
DM for order 7558276769

Photos from Aayurawellness_mumbai's post 12/08/2022

लाकडी घाणा तेल फायदे VS रिफाईंड तेल तोटे

🔹 सर्व बिजांमध्ये सर्वसाधारण पणे ४०% तेलाचे प्रमाण असते. त्यामुळे तेलाचे उत्पादन कमी होते. तसेच रिफाईंड तेलापेक्षा अर्धा वापर होतो.
रिफाईंड तेलामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी गॅसोलीन, ब्लिचींग पावडर, हेक्झेन यासारखे केमिकल वापरल्यामुळे आरोग्यास हानिकारक आहे.

🔹लाकडी घाण्याचे तेल हे नैसर्गिक पद्धतीने व कोणत्याही केमीकलचा वापर न करता तयार केले जाते त्यामुळे त्या तेलाला । त्याच धान्याचा सुगंधी वास व धुर असतो हे त्यात असलेल्या प्रोटीन्समुळे घडते
रिफाईंड तेलावर प्रक्रिया करताना २०० तापमानाला ३ वेळा गरम केले जाते. त्यामुळे त्यातील उपयुक्त जीवनसत्वाचा नाश झाल्यामुळे तेलाला कोणताही वास अथवा चव राहत नाही.

🔹सर्वसाधारणपणे जिथे एक परिवाराला महिन्याला ५ लिटर रिफाईंड तेल लागत असेल तर तिथे लाकडी घाण्याचे २.५ ते ३ लिटर तेल लागते.
डिगमिंग या प्रक्रियेमुळे तेल पातळ होते व त्याला अधिक चमक येते. त्यासोबतच तेल ६ महिन्याच्या पुढे टिकावे म्हणून प्रिझर्वेटीव्हचा वापर केला जातो.

🔹लाकडी घाण्याचे तेल खाल्ल्याने शरिरातील वात दोष संतुलीत राहतो. त्यासोबतच हे तेल हार्टअॅटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, पॅरालेसीस, सांधे दुखी अशा आजारांवर आयुर्वेदीक उपचार म्हणून वापरता येईल.
रिफाईंड तेलामध्ये अॅन्टीफोमिंग एजंट व ऑक्सिडाजेशन या प्रक्रियेचा वापर केला जातो. त्यामुळे तेलाचा धुर व फेस अजिबात राहत नाही.

Free HOME Delivery 7558276769
🌐 www.ayurawellness.com

Want your business to be the top-listed Beauty Salon in Palghar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Old Virar West
Palghar
401303