Keshayurved - Hair & Skin Care

Keshayurved - Hair & Skin Care

Share

आरोग्यासाठी आयुर्वेद - केसांच्या आरो?

19/09/2024

आज , उद्या , परवा पुणे येतील चिकित्सालयात पूर्वनियोजित वेळेनुसार भेट होईल. 10 to 2 and 5 to 8:30pm
फॉर अपॉइंटमेंट कॉल- 9823661688

वैद्य पाटणकर हरिश.

Photos from Keshayurved - Hair & Skin Care's post 07/08/2024

आता बॅग स्कॅन नंतर एयरपोर्ट वर #केशायर्वेद चे स्काल्प ऍनालेसिसि व स्कॅनिंग मशिन बसवावे लागेल, म्हणजे हा मनस्ताप टाळता येईल.
भविष्यात एखाद्याच्या डोक्यातील उवा आपलं विमान चुकवू शकतात, प्रवासाला प्रतिबंध बसु शकतो.
डोके खाजवत असेल , उवा बद्दल शंका असेल तर जगभरात
ऑस्ट्रेलिया, नेदरलॅंड , जर्मनी, दुबई, रशिया, लंडन अशा जगभरात १०८ शाखा असलेल्या केशायुर्वेद सेंटर्स ला भेट द्या व वेळीच उपचार करा.
लवकरच प्रत्येक एयरपोर्ट वर हे सेंटर्स सुरू करावे लागणार बहुतेक,
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अशाच सोबत राहुद्यात.
संपर्क ९२७०८७१२००

दिग्गजांच्या मुलाखती - बृहत्रयीरत्न आदरणीय वैद्य रमेश नानल सर 29/07/2024

https://youtu.be/HZyIlIdJF6M?si=4l0NP7w_2AkPkFa2

काही गोष्टी हा ऐतिहासिक ठेवा असतो.
तो याची देही याची डोळा अनुभवायचा असतो.
असाच एक ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम करत आहे - प्राचीन संहिता गुरुकुल.

कार्यक्रम आहे- दिग्गजांच्या मुलाखती.
यात आयुर्वेद शास्त्र अध्ययन आणि व्यवहार या विषयावर व महाराष्ट्रातील जुन्या वैद्यकीय परंपरा यावर आयुर्वेद शास्त्रातील दिग्गज, ऋषितुल्य व्यक्तिमत्व बृहत्रयीरत्न आदरणीय वैद्य रमेश नानल सर यांची मुलाखत .

दिग्गजांच्या मुलाखती - बृहत्रयीरत्न आदरणीय वैद्य रमेश नानल सर मुलाखत पाहण्याकरिता -1:05:40 काही गोष्टी हा ऐतिहासिक ठेवा असतो.तो याची देही याची डोळा अनुभवायचा असतो.असाच एक ऐतिहासिक ...

17/07/2024

विद्यार्थी साहाय्यक समिती.
अशा अनेक देणगीदारांची मोलाची साथ आहे.
आणि आज तर अध्यक्षांनीच अजून एक आयाम यावर सेट केला.
अभिमान वाटावा असे काम गेली काही वर्षे समिती मध्ये चालू आहे.
आम्ही भाग्यवान की यात काम करण्याची, हे जवळून अनुभवण्याची संधी आम्हाला मिळत आहेत.
कोणत्याही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व धर्मादाय संस्थेने नेहमी समितीचा आदर्श घेऊन काम करावे असे मला वाटते.
प्राचीन संहिता गुरुकुल " पण आज याच मूल्यांवर काम करत आहे याचा मला खरच अभिमान आहे.
धन्यवाद आदरणीय अध्यक्ष प्रतापराव पवार सर.
आपले प्रेम व मार्गदर्शन असेच आम्हाला कायम लाभो.

13/07/2024

Dont Miss..!!
19th July 2024.

13/07/2024

Hello all,

This note is to inform you that we will conduct tests upon completion of the following courses:

- **CERTIFICATE COURSE IN MARMA AND NADI VIGYAN**
- **CERTIFICATE COURSE IN AYURVEDIC CLINICAL DIETETICS, NUTRITION & IMMUNITY** (accredited by ATAB, under RAV, Ministry of Ayush)

**Date**: 13/07/24
**Day**: Saturday

**Timings**:
- **Test No. 1 - CERTIFICATE COURSE IN MARMA AND NADI VIGYAN**:
- **Online**: 5:30 PM - 5:55 PM
- **Offline**: 5:30 PM - 6:00 PM
- The online exam folder will unlock at 5:30 PM and will be available for 30 minutes.

- **Test No. 2 - CERTIFICATE COURSE IN AYURVEDIC CLINICAL DIETETICS, NUTRITION & IMMUNITY**:
- **Online**: 6:00 PM - 6:25 PM
- **Offline**: 6:00 PM - 6:30 PM
- The online exam folder will unlock at 6:00 PM and will be available for 30 minutes.

**Important Instructions**:
- Everyone should be present by 5:00 PM.
- Both exam modes are compulsory for all.
- Total time for each test (online and offline) is 30 minutes.

Please ensure you are on time.

Thank you.
Team
Prachin Sanhita Gurukul,
IIASMT.

12/07/2024

Dont miss.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Suvidha Smriti Apartment, Tilak Smarak Mandir To Perugate Lane, Sadashiv, Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm