Body massage therapist - Ahmednagar - Marathwada
Thai Massage therapist
service available in Ahmednagar & Marathwada...
12/05/2023
मसाज करण्याचे फायेद :
1. मसाज केल्याने स्नायूंच्या वेदना दूर होतात. त्यामुळे शरीराला आराम देण्यासोबतच समस्यांपासून दूर राहण्यासाठी मसाज करणं फायदेशीर ठरतं.
2. मसाज केल्याने शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं.
3. मसाज केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.
तसेच त्वचा चमकदार आणि तजेलदार होते.
4. मसाज केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. तसेच मसाज केल्याने शरीर सुदृढ होतं.
5. मसाज केल्याने त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते आणि त्वचा चमकदार होते.
6. मसाज केल्याने डोकं शांत राहतं आणि मानसिक आरोग्य जपण्यासही मदत होते.
7. मसाज करताना जे तेल वापरण्यात येतं. ते स्किन पोर्समध्ये जातं त्यामुळे जीवाणू शरीरामध्ये जाण्याचा धोका टळतो.
8. शरीरातील रक्त प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो.
ऑइल मसाज ची किंमत फक्त :- 1000 ₹. /- 1 तास
आजच आपल्या आरोग्यासाठी अपॉयमेंट बुक करता आहे ना😊
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Ahmednagar/Marathwada
Ahmednagar
