Pratibimb skin & Hair Clinic

Pratibimb skin & Hair Clinic

Share

PRATIBIMB Skin Clinic offers facilities like PRP therapy, glow laser, medifacial, hair removal, peels

01/05/2026
19/04/2026

आज अक्षय तृतीया..
सर्वांना अक्षयआरोग्य लाभो...!
#अक्षय्यतृतीया

14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

#महामानव #अभिवादन

08/03/2026

सौंदर्य हे केवळ बाह्य रूप नसून
ते आत्मविश्वास, धैर्य आणि प्रेरणेचे प्रतिबिंब असते.

प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याला आणि तिच्या आत्मविश्वासाला सलाम!

Pratibimb Hair & Skin Clinic कडून
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

06/03/2026

स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवणारे पराक्रमी आणि न्यायप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

04/03/2026

Women’s Day Special Offer 🌸

तुमच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक उजाळा देण्यासाठी
Pratibimb Hair & Skin Clinic घेऊन आले आहे खास ऑफर्स!

✨ Chemical Peel – 50% OFF
✨ All Facials – 20% OFF
(Laser Facial | Charcoal Facial | Medi Facial | PRP Facial)

📅 Offer Valid: 9 ते 14 मार्च 2026
⏰ वेळ: सकाळी 11 ते दुपारी 3

या Women’s Day ला
स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि
तुमच्या सौंदर्याला द्या खास काळजी! 💖

Want your business to be the top-listed Beauty Salon in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Behind Bhide Hospital, Bhide Chowk, Savedi Naka
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 11am - 2pm
5pm - 8pm
Tuesday 11am - 2pm
5pm - 8pm
Wednesday 11am - 2pm
5pm - 8pm
Thursday 11am - 2pm
5pm - 8pm
Friday 11am - 2pm
5pm - 8pm
Saturday 11am - 2pm
5pm - 8pm