Dombivli udyog samuha

Dombivli udyog samuha

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dombivli udyog samuha, Dombivli.

15/05/2020

कोरोना हया महामारी मुळे भारत देश आर्थिक संकट तात सापडला आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीय लोकानी स्वदेशी वस्तू चा वापर केला पाहिजे व विदेशी वस्तू चा वापर कायमचं बंद केले पाहिजे. त्यामुळे आपली भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल.
यासाठी डोंबिवली उद्योग समूह या पेज वर आपले स्वदेशी वस्तू, उद्योग, याची जाहिरात देऊ शकता.
व आपला भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू या.


☺️👍 *डोंबिवली उद्योग समूह *☺️👍

03/05/2020

☺️कोरोना मुळे सुरू असलेल्या लॉक डाउन ने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे छोटे रेस्टॉरंट, स्नॅक्स सेंटर, विविध दुकाने बंद असल्याने एकीकडे व्यवसाय बंद आणि लाईट बिल (एव्हरेज रिडींग), दुकानाचे भाडे, पगार इत्यादी खर्च सुरू आहेत. 😢या परिस्थितीत व्यवसाय टिकवण्यासाठी एकत्र येऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे .

"एकत्र येऊ व्यवसाय वाढवू" ह्या शब्दांवर आम्ही काम करतो .म्हणूनच आम्ही *डोंबिवली उद्योग समूह* आपल्या सर्व व्यावसायिकांसाठी एक पेज घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाची छान जाहिरात बनवून डोंबिवली उद्योग समूह ह्या पेज वर पोस्ट करू शकता व आपला उद्योग वाढवू शकता.

चला तर मग....*एकत्र येऊ व्यवसाय वाढवू*.👍👍☺️

Photos from Dombivli udyog samuha's post 03/05/2020

*☺️👍Now Medicine at your door step.... Hurry up🏃👤 !!*

🏘️ Don't go outside for buying medicine in lockdown period stay Home safe......

💊💉💊💉We provide all types of medicines allopathic/ayurvedic with a good discount .

*Free Home Delivery*🏘️

Name:- Vipul Purnapane.

Business:-Pranav Medical.

Location:-Dombivli

Contact no:-
Vipul purnapatre -9833346999.
Vivek purnapatre -9768307321.

Thanks to
*Dombivli Udyog Samuha*

Please visit at once 🙏🙏

03/05/2020

🙏 *मेडीक्लेमची आवश्यकता का आहे?* 🙏

💶१ . *आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही* .

⏰२ . *आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही राहत.*

🏥३. *हौस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही*.

💶४. *डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत .*

🥋५. *पेशेंट च्या वेदना आपण बघू नाही शकत*.

💍🚘 ६. *मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करू शकतो*.

🚪७ . *आपल्या व्यवसायाचे पैसे हौस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे* .

🚑८ . *आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही*.

⛱९. *पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत.*

💶१०. *आपल्याला घेऊ नको* *सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत.*
*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी राहिली असती तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती.*

👌🏻 *मेडिक्लेम कोण घेऊ शकत ?*👇🏻

१. *ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*
२. *जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो*.

😀 *मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो*?😀

*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेमची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही . आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.*

*त्यासाठी आजच आपली मेडिक्लेम पॉलिसी करून घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलापासून बेफिक्र रहा..*.

*संपर्क-*
*आपला विमा प्रतिनिधी* Insurance advisor Pravin Joshi 📲 9920737775/9930386624

*डोंबिवली उद्योग समूह*

03/05/2020

नाव:- श्री अमित कुलकर्णी (गुरुजी).
व्यवसायाचे नाव :-पौरोहित्य.
व्यवसायाचे ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र.
व्यवसायाचे स्वरूप:- गणेश पूजा, सत्यनारायण पूजा,वास्तुशांती, लग्न,मुंज,नक्षत्र शांती,मूर्ती प्राणप्रतिष्ठा, जप,नवचंडी इ. सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने केली जातील. तसेच जन्मकुंडली काढून मिळेल.

फोन नंबर:-9222036121/7045316668.
*डोंबिवली उद्योग समूह*....

02/05/2020

* 🙏 *अनोळखी लोकांच्या समोर आपली ओळख आमच्या मार्फत...... फक्त ₹99/- रुपयात फेसबुक वरून लाखो लोकांच्या समोर जाहिरात*

*सोशल #मीडिया #प्रमोशन*

🤔 *कसे होऊ शकते...*

🤷‍♂️ *त्यासाठी काय करावे* *लागेल....?*

👌 *आपली सुंदर लिहिलेली जाहिरात सोबत इमेज जाहिरात आम्हाला व्हाटसप करा*

🌹 **ती जाहिरात आम्ही फेसबुकला उद्योगसमूह पेजवर पोस्ट करू**

😢 *हे तर आम्ही पण करतो मग वेगळेपण काय नुसते पैसे भरा रिझल्ट काही नाही तर कश्याला खर्च*

☺️ *तुम्ही पण करता पोस्ट पण ती फक्त तुमच्या ओळखी पर्यत जाते अनोळखी लोकांच्या समोर पोहोचत नाही, आम्ही तेच काम करणार एकदा विश्वास नक्की ठेवा*

🤗 *wow मग आजच करा संपर्क*

📞9222036121

🤩 *तुम्हाला आधीच फेसबुक पेज पहायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन पाहू शकता*

https://www.facebook.com/Dombivli-udyog-samuha-115698083458843/

💳 जाहिरातीसाठी पेमेंट
*गुगल पे , पे aap किंवा पे टियम च्या माध्यमातून*

*संधीचा फायदा आजच घ्या**

Dombivli udyog samuha Product/service

02/05/2020

उद्योग समूह म्हणजे जिथे अनेक व्यावसायिक एकत्र येतात व त्यांच्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतात. तसेच त्यांच्या व्यवसाय वाढीस विविध उपाय योजना करतात.
समूह म्हणजे एकत्र. म्हणूनच "एकत्र येऊ व्यवसाय वाढवू".ह्या शब्दांवर उद्योग समूह काम करते.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Dombivli?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Dombivli