My Shop

My Shop

Share

"Don't Try To Be The Best, Be The First. Be The First To Change, Be The First To Take On The Challenge, Be The First To Overcome The Difficulties."

25/07/2021

आपल्या आवडीची व पसंतीचे कपडे, सौंदर्य प्रसाधने व घरगुती वापरासाठीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा मॉलमध्ये जावे लागते,सध्या करोना महामारीने सर्व जग त्रस्त झाले आहे, या महामारीचा मुकाबला करण्यासाठी लोकांच्या हालचालींवर निर्बंध आलेले आहेत, अशावेळी आपण आपल्या आपल्या आवडीच्या, गरजेच्या व खात्रीलायक वस्तू/सामान घरबसल्या मागवून आपला बहुमूल्य वेळ वाचवू शकतो. या संकल्पनेतुनच आम्ही आपल्याला *My Shop* च्या *Online Shopping* च्या माध्यमातून आपल्या आवडी निवडी व पसंती नुसार वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध करणार आहोत. त्याबाबत लवकरच उद्घोषणा करण्यात येत आहे.

25/07/2021
Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Mumbai
400077