Sapna natural cosmetics

Sapna  natural  cosmetics

Share

my all products are home made and using natural herbs

16/09/2024
Photos from Sapna  natural  cosmetics's post 17/12/2020

Sankranti vaan available. Only Mumbai cash on delivery ahe. Online payment available. Quality good. Quantity must be atleast dozen taken. Orders taken started today onwards. Pls more info inbox me.

26/11/2019

Facial bomb for facial rs 60/- only. Glow your face within 10.minutes

26/11/2019

Cold process hair oil for dandruff reduce and hair fall reduce rs 250 only

Photos from Sapna  natural  cosmetics's post 23/11/2019

----------------------------------------
श्ताज्या औषधी कोरफडी पासून तयार केमिकल विरहित Aloevera Gel.
याचे उपयोग...
१)पिंपल्स (तारूण्य पिटीका) असतील तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. २) कोरफडीचा गर त्वचेवर लावला असता त्वचा उजळते व चमकदार होते.
३) कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण एक‌ प्रकारची चमक येते.
४) त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, टॅन होणे यावर उपयुक्त
५) ही जेल साबण बनविण्यासाठी उपयुक्त आहे.
अनेकांना अनुभव आला आहे.
५०० ग्रॅम च्या बरणीत उपलब्ध.
अवश्य संपर्क साधावा. Rs 300/-
-------------------------------------

23/11/2019

🌹🌸 श्री कृपा हर्बल्स🌸🌹
----------------------------------------नमस्कार मित्रहो आपल्या साठी सुगंधी खजीना घेऊन आलो आहोत. Imported fragrance पासून तयार केलेली #सुगंधी अत्तरं #वेगवेगळ्या सुगंधा मधे उपलब्ध. सुगंध दरवळलतो व बराच वेळ टिकतो. घरगुती स्वरूपात उत्पादन आहे. No chemical.
पुजा असो किंवा स्वत: च्या आनंदासाठी असो, इतरांना Gift म्हणून देण्यासाठी अतिशय सुंदर आणि योग्य ,आपुलकीची भेट ठरू शकते. वाजवी किंमत व दर्जेदार उत्पादन. आकर्षक पॅकिंग. अनेकवीध सुगंधात उपलब्ध.
अत्तराचा फाया स्वत: ला तर आनंद देतोच पण आजुबाजूचे वातावरण सुगंधी करतो.
देवपूजेतही अग्रक्रम मिळवतो. सुगंधी वातावरण मन:शांती देते.
मन Fresh होते. श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली, श्री दत्त गुरु, महादेव, वास्तुदेवता, यांना प्रीय असणारे अत्तर (इत्र).
Adidas,farari,Heena,Rose,
Sonchafa,Mogra,Bakul,
Kasturi, Yardley, Alfaso,Dove, Magnet,Ozon,Chandan, Something, Strawberry,Lomani,Maxi, Blue moon,Denim,parkavanu, white London, white musk,Firdos,24carret,Cobra,C-k-1,Iternity,Lily,Opal, Rajnigandha, Pried, polosport, senshecion,
या सारखे अनेक सुगंध उपलब्ध.
बाहेर गावी कुरिअर ने पाठवू.
आपले समाधान हाच आमचा आनंद. अशाच अनेक सुगंधी अगरबत्ती धूप काडी भिमसेनी कापूर उपलब्ध. जरुर संपर्क करा. आपले सणवार आनंदात सुगंधी वातावरणात साजरे करा.
*************************

22/11/2019

🌿🌸श्रीकृपा हर्बल्स🌸🌿
_________________________अनेक लोकांच्या अनुभवास आलेले, त्वरित परिणाम करणारे, दुखण्याने पिडलेले, सर्वांना गुण आलेले अनुभव सिद्ध *श्रीकृपा दुःख निवारक मसाज तेल.*पाठ,कंबर,मान,गुढगे,हात,पाय, काहीही दुखत असल्यास उपयुक्त मसाज तेल.
ओवा,पुदिना, भिमसेनी कापूर, 5 प्रकारच्या वातनाशक तेलांनी समृध्द *श्रीकृपा दुःख निवारक मसाज तेल*
किंमत..रु.200/- for 125 ml

●●●●●●●●●●●●●●●●●●

22/11/2019

SALE SALE
RS.170FOR 100gm
🌼WAX POWDER
🍫CHOCOLATE Flavour
🥥COCONUT VERGIN OIL make skin soften
Wax powder is available it's made from multani mitti Chandan powder rice flour etc.its safe hair removing &tan removing. No itching,without pain, no any side effects.easy to use.
1.make the pest like face pack no thik no thin.
2.aply on hair part hands leg under arms back tummy & bikini part.
3.then live it 10to12 minutes until dry.
4.then wash or wipe with wet cloth.
5.and last apply the moisturising lotion or body lotion.
RS. 170FOR 100gm.
In 100gm full body wax.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Nardas Nagar
Mumbai
400078