sakhi

sakhi

Share

एकाच ठिकाणी आपल्याला हेल्थ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स अँड ट्रॅव्हल्स सबंधित सर्व्हिसेस मिळेल

20/06/2024

*पितांबरी ॲग्रो टुरिझम... सहर्ष सादर करत आहे...*

*ठाणे स्पेशल*
*२३ जून ते २५ जून, २०२४*

**Day 1 प्रस्थान - सकाळी : 6.30*
*Day 3सायंकाळी 8.30 पर्यंत - आगमन**

*3 दिवस 2 रात्री - पितांबरी रिसॉर्ट, दापोली - राहण्याची व्यवस्था, 3 लंच... 2 डिनर... 3 ब्रेकफास्ट - ( AC ) वातानुकूलित कोचने जाण्या-येण्याचा संपूर्ण खर्च समाविष्ट*

*Rs.१०,५०० प्रतिव्यक्ती
Rs.९,४५० प्रतिव्यक्ती senior citizens
*Rs. 8400/- ७ वर्षांवरील सर्वांसाठी

*🔍काय पहाल ?*

*👉🏼 पितांबरी रिसॉर्ट मधील आयुर्तेज गार्डन - 500 हून अधिक औषधी वनस्पती, 32 जातींचे बांबू गार्डन, दोन लाखांहून अधिक प्लांटेशनची नर्सरी, सोनचाफा बाग, अगरबत्ती आणि दिपशक्ती ऑईल फॅक्टरी, मुलांसाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, स्विमिंग पूल आणि रेन डान्स, आकाशदर्शन, सिंड्रेला ई-कार आणि स्कूटर राईड, बैलगाडी सफर, फ्री वायफाय, इनडोअर, आऊटडोअर ट्रंपोलिन खेळ.*

*👉🏼 परशुराम भूमी - बुरोंडी, तामस तीर्थ, लाडघर बीच, कड्यावरच्या गणपतीचे दर्शन - आंजर्ले, नयनरम्य सूर्यास्त, चंडिका देवी मंदिर, काजू फॅक्टरी आणि परतीला पालीच्या श्री गणपतीचे दर्शन.*
* अटी व शर्ती लागू.

*अधिक माहितीसाठी संपर्क साधा :*

पितांबरी रिझर्व्हेशन टीम :
👉🏼 Asmita Malshe
98336 76333
े_bonding_तक
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

05/05/2024

आमच्या कडे आंबा व कोकण मेवा व्यतिरिक्त साजूक तुपात केलेले खालील नानकटाई पण उपलब्ध आहे;
कणिक. )
नाचणी. ) ₹ ८५०/- कि
मैदा. )
नानकटाई चा नमुना चवीसाठी पण उपलब्ध आहे..
तसेच रोझ, पान, रसमलाई, चॉकलेट व मँगोच्या फ्लेवर्स मध्ये पण करून मिळतील
(वरील फ्लेवर्स मैद्या मध्येच मिळतील याची कृपया नोंद घ्यावी)

अस्मिता मालशे +91 98336 76333

े_bonding_तक
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

21/04/2024

आमच्या कडे आंबा व कोकण मेवा व्यतिरिक्त साजूक तुपात केलेले खालील नानकटाई पण उपलब्ध आहे;
कणिक. )
नाचणी. ) ₹ ८५०/- कि
मैदा. )
पाव, अर्धा व एक किलो अश्या तिन्ही वजनात मिळेल.
*नानकटाई चा नमुना चवीसाठी पण उपलब्ध आहे..*

ऑर्डर साठी संपर्क करा;
सौ.अस्मिता मालशे
98336 76333

08/04/2024

पटवर्धन बंधू आंबेवाले

सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील आमच्या रत्नागिरीच्या बागेतील अस्सल हापूस व पायरी आंबे (*कुठल्याही केमीकल शिवाय पिकवलेले) योग्य दारात विक्री साठी उपलब्ध करीत आहोत,

सौ अस्मिता मालशे
*** मुलुंड***

फ्री होम डिलिव्हरी
Mobile No
98336 76333

08/04/2024

पटवर्धन बंधू आंबेवाले

सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील आमच्या रत्नागिरीच्या बागेतील अस्सल हापूस व पायरी आंबे (*कुठल्याही केमीकल शिवाय पिकवलेले) योग्य दारात विक्री साठी उपलब्ध करीत आहोत,
याशिवाय आमचे येथे खालील प्रकारची कोकणातील उत्पादने उपलब्ध आहेत

सांडगी मिरची - 100Gm 80/-
कोकम सरबत 1 लिटर / 0.5 लिटर 150 / 75
कुळीथ पीठ 200Gm 60/-
आमसुले. 200Gm 70/-
फणसगरे. 100gm 90/-
कोकम आगळ. 1 लिटर / 0.5 लिटर 140 / 70
अंबावडी. 250gm 140/-
आंबा मावा. 250gm 135/-
आवळा पेठा. 100gm 50/-
आवळा सरबत. 1 लिटर 140/-
आलो लिंबू पाचक. 200 मीली लिटर 100/-
आमरस. 1 लिटर 300/-

सौ अस्मिता मालशे
*** मुलुंड***

फ्री होम डिलिव्हरी
Mobile No
98336 76333

आंब्याचा भाव फोन वर सांगितला जाईल ..

08/04/2024

पटवर्धन बंधू आंबेवाले

सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील आमच्या रत्नागिरीच्या बागेतील अस्सल हापूस व पायरी आंबे (*कुठल्याही केमीकल शिवाय पिकवलेले) योग्य दारात विक्री साठी उपलब्ध करीत आहोत,
याशिवाय आमचे येथे खालील प्रकारची कोकणातील उत्पादने उपलब्ध आहेत

सांडगी मिरची - 100Gm 80/-
कोकम सरबत 1 लिटर / 0.5 लिटर 150 / 75
कुळीथ पीठ 200Gm 60/-
आमसुले. 200Gm 70/-
फणसगरे. 100gm 90/-
कोकम आगळ. 1 लिटर / 0.5 लिटर 140 / 70
अंबावडी. 250gm 140/-
आंबा मावा. 250gm 135/-
आवळा पेठा. 100gm 50/-
आवळा सरबत. 1 लिटर 140/-
आलो लिंबू पाचक. 200 मीली लिटर 100/-
आमरस. 1 लिटर 300/-

सौ अस्मिता मालशे
*** मुलुंड***

फ्री होम डिलिव्हरी
Mobile No
98336 76333

24/02/2024

Make Unforgettable Memories!
पितांबरी रिसॉर्ट, तळवडे - राजापूर वैशिष्ट्ये :
• आधुनिक सुविधांनी युक्त प्रशस्त कॉटेजेस
• कोकणी चवीचं, स्वादिष्ट व शुद्ध शाकाहारी पद्धतीचं जेवण
• स्विमिंग पूल
• कॅम्प फायर
• ध्यानमंदिर
• पितांबरी नर्सरी
• लॉर्न गार्डन, स्पाईस गार्डन, फ्लॉवर गार्डन, व्हेजिटेबल गार्डन, बांबू गार्डन, अगरबत्ती
स्टिक प्रोसेसिंग, रुचियाना गूळ पावडर कारखाना पाहण्याची संधी
• पितांबरीची गोशाळा
• हॉर्नबिल पाहण्याची पर्वणी
• शुद्ध हवा, पक्षांचा किलबिलाट, झाडे, शेतातील पिके, शांत आणि प्रसन्न वातावरण.
• तळवडे राजापूर आसपास पर्यटन स्थळ पाहण्यासाठी सहलीची व्यवस्था.
For Inquiry & Booking Call
संपर्क +91 98336 76333

े_bonding_तक
#लोगो_को_लोगो_तक
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

22/02/2024

पितांबरीने आपला पहिला यशस्वी फ्लॅगशिप ब्रँड “पितांबरी शायनिंग पावडर” लाँच करून एक मैलाचा दगड निर्माण केला आहे.
हे आता 6 धातूंवर प्रभावी आहे: तांबे, पितळ, ॲल्युमिनियम, लोखंड, चांदी आणि स्टीलची भांडी.

• नवीन पितांबरी शायनिंग पावडर विशेष क्लिनिंग एजंटसह सादर केले आहे जे तेलकटपणा आणि इतर डाग सहजपणे काढून टाकते ज्यामुळे धातूच्या पृष्ठभागावर चमक आणि चमक येते. त्याची डायमंड एज कटिंग प्रॉपर्टी स्क्रॅच फ्री आणि जलद क्लीनिंग इफेक्ट सुनिश्चित करते. तसेच, ते हातांना सौम्य आहे.
• विविध पृष्ठभागांवर चमक आणि चमक साफ करते, संरक्षित करते, संरक्षित करते आणि पुनर्संचयित करते.
• अधिक स्क्रबिंग नाही, गोंधळ नाही, कचरा नाही – लागू करणे सोपे आहे.
• स्क्रॅच न करता कलंक काढण्यासाठी सौम्य क्लिनर.
• आनंददायी वापरासाठी केवडा-चंदनचा सुगंध ठेवा.
मी अस्मिता , अनेक प्रोडक्ट्स माझ्या कडे विक्रीला आहेत , पितांबरी , उत्तन येथील औषध , पितांबरी agro टुरिझम बुकींग असे अनेक गोष्टी आहेत ..सगळी माहिती आपल्याला हवी असेल तर माझ्या फेसबुक पेजला अवश्य भेट देत जा
https://www.facebook.com/sakhiasmitamalshe?mibextid=ZbWKwL

22/02/2024

श्युरक्लिन हँड सॅनिटायझर हे एक आयुर्वेदिक हँड क्लींजर आहे ज्यामध्ये कोरफड / घृतकुमारी म्हणजेच कोरफड आणि लेमनग्रास तेल यासारखे नैसर्गिक घटक आहेत. ही औषधे जंतू, जीवाणू आणि विषाणूंपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत ज्यामुळे रोग होतात आणि त्वचा ओलसर ठेवते
• SureKlin हँड क्लींजर 99.9% जंतू साफ करते.
• कोरफड / घृत कुमारी त्वचा गुळगुळीत आणि मऊ ठेवते.
• लेमन ग्रास तेल सामान्य आजार टाळण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म सिद्ध झाला आहे.
• झटपट हात स्वच्छ करण्याच्या उद्देशाने उपयुक्त.
• नैसर्गिक हात साफ करणारे.
• कोणताही प्रतिकूल परिणाम नाही
• जंतू इतर बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ साबणापेक्षा अधिक वेगाने काढून टाकते
• त्वचेवर चिकटपणा किंवा अवशेष राहत नाहीत
• हात धुण्यापेक्षा कमी वेळ लागतो
• धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता नाही
• सहज बाष्पीभवन होते •
साबणापेक्षा कमी त्रासदायक
• सोयीस्कर, पोर्टेबल आणि सोपे वापर

मी अस्मिता , अनेक प्रोडक्ट्स माझ्या कडे विक्रीला आहेत , पितांबरी , उत्तन येथील औषध , पितांबरी agro टुरिझम बुकींग असे अनेक गोष्टी आहेत ..सगळी माहिती आपल्याला हवी असेल तर माझ्या फेसबुक पेजला अवश्य भेट देत जा
https://www.facebook.com/sakhiasmitamalshe?mibextid=ZbWKwL

15/01/2024

*Prowings (प्रोविंग) Pads information*

*Prowings* हा *11 इंच* लांब व *280mm* शोषण क्षमता असणारे पॅड आहे. जो आपण पिरियडच्या (पाळीच्या) दिवसांमध्ये *12 तास * वापरायचे असते.स्वच्छ भारत हा गोवेरमेन्ट लोगो असलेलं पॅड 100% biodegradable आहे.

*Prowings pad (प्राविंग्ज पॅड) वापरण्याचे फायदे :*

*पोट, पाठ, कंबर, पाय दुखी बंद होते.

*उलट्या होणे, जुलाब होणे, छाती दुखणे बंद होते.

*अतिजास्त रक्तस्राव कमी होतो.
कमी म्हणजे 1-2 दिवसच रक्तस्राव होत असेल तर तो पाळीच्या नियमा प्रमाणे 5 दिवसांवर येतो.

*पिरियड चा स्ट्रेस कमी होतो.
पिरियड मध्ये होणाऱ्या रक्तस्रावाचा वास येत नाही.

*रॅश येत नाही.

*चिडचिड कमी होते.

*खाज येत नाही.

*गर्भ पिशवी साफ करण्याचे काम करते.

*पिरियड रेगुलर येण्यासाठी मदत होते.

*गर्भ पिशवीत काही इन्फेक्शन झाले असेल तर ते हळू हळू पूर्ण कमी होवून नाहीसे होते.

*गर्भ पिशवीचा गाठी कमी करण्याचे काम करते.

*शोषण क्षमता जास्त आहे
10-12 तास एक पॅड वापरू शकता इतकी शोषण क्षमता आहे.

*पॅडमुळे ओलावा जाणवत नाही.
प्रायव्हेट पार्ट जवळ किटाणू संसर्ग होऊ देत नाही.
हे पॅड अँटी बॅक्टेरियल व अँटी कॅन्सर आहे.

*पाळीच्या दिवसात गर्भाशयाला ऑक्सिजन पुरविण्यास मदत करते.

*दोन्ही बाजूला 2/2 wings असल्याने जागेवरून सरकण्याची भीती नाही.
तसेच लॉकिंग सिस्टीममुळे लिकेज होऊन डाग पडण्याची काळजी नाही.

*महत्त्वाचे म्हणजे वेदनारहित आणि बिनधास्त पाळी अनुभवता येते.
संपर्क:- सखी अस्मिता मालशे
+91 98336 76333
MRP 175/-
आजच ऑर्डर करा , दर महिन्याला त्रासापासून स्वतःला दूर करा ..

मी अस्मिता , अनेक प्रोडक्ट्स माझ्या कडे विक्रीला आहेत , पितांबरी , उत्तन येथील औषध , पितांबरी agro टुरिझम बुकींग असे अनेक गोष्टी आहेत ..सगळी माहिती आपल्याला हवी असेल तर माझ्या फेसबुक पेजला अवश्य भेट देत जा
https://www.facebook.com/sakhiasmitamalshe?mibextid=ZbWKwL

मैत्रिणींनो एकदा वापरून बघा .म्हणजे आधी जे आपण वापरत होतो ,आणि हे नवीन जे वापरले आहे त्यातील फरक तुम्हाला स्वतः जाणवेल ..

05/01/2024

ब्रह्मी आवळा तेल ...

तेल एकच फायदे अनेक ..

प्रत्येक मनुष्याला निरोगी आणि भरपूर केस हवे असतात.

प्रत्येकाला त्याचे केस हे निरोगी असावेत, ते स्टायलिश आणि सुंदर दिसावेत आणि महत्त्वाचं म्हणजे चांगली झोप ही यायला हवी, असे वाटत असते. हे सर्व मिळवणं इतकं कठीण आहे का ?

कदाचित नाही, पण वेगवान आयुष्य, प्रदूषण आणि लाइफस्टाइलशी निगडीत अडचणींमुळे सध्या वेगाने लोकांना त्वचा आणि केसांशी संबंधित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा पद्धतीच्या लाइफस्टाइलमुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.

आयुर्वेदाचे ज्ञान समृद्ध करण्यामध्ये भारताचे महान वैद्य जसे चरक आणि सुश्रुत यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये ज्या औषधांचा आणि त्यांच्या गुणांचे वर्णन केलेले आहे. ते आधुनिक युगातील समस्यांवरील उपचारावरही लागू पडत आहेत.

मग हे वाचल्यावर घ्यावेसे वाटते ना ..
आणि घरात असावे अस पण वाटते ना ..

आजच ऑर्डर करा घरपोच मिळवा
अस्मिता मालशे ह्यांचे सखी enterprise
+91 98336 76333

एकदा वेळ काढून माझ्या फेसबुक पेजवर पण भेट द्या , इतर प्रॉडक्टस आपल्याला पहायला मिळेल
https://www.facebook.com/sakhiasmitamalshe?mibextid=ZbWKwL

े_bonding_तक
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Mulund Mumbai
Mumbai
400081