Soft Touch - Salon & Academy

Soft Touch - Salon & Academy

Share

Ladies . Gents .Kids

05/06/2024

www.instagram.com

Photos from Soft Touch - Salon & Academy's post 02/01/2021
02/01/2021
18/10/2020

१०८४ तासांचे ऑनलाईन शिक्षण : कमलाकर क्लासेस चा लॉक डाऊन काळातील विक्रम

कांजुरमार्ग (पंकजकुमार पाटील )- कांजुरमार्ग (पुर्व )येथील कमलाकर क्लासेस हा चांगल्या शिकवणी साठी (विशेषतः अकाउंट विषय) व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअर घडवून आणण्यासाठी मदत करण्यात गेली अनेक वर्षी प्रसिद्ध आहे . यावर्षी मार्च महिन्यात आलेल्या कोरोना संकटामुळे विविध क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रावर देखील परिणाम झाला. शाळा -कॉलेज, क्लासेस बंद ठेवावी लागली - परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र असे असूनही येथील कमलाकर क्लासेसने शिक्षणाचा व शिकवण्याचा वसा मात्र सोडला नाही. विद्यार्थ्याना शिकवण्याचे उद्दिष्ट ऑनलाईन च्या माध्यमातून त्यांनी यशस्वीपणे पार पाडले व पाडत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी झूम ऍप च्या माध्यमातून ९०० तास ऑनलाईन शिक्षण दिले आहे तर KCYC या युट्युब चॅनेलवर १९७ शैक्षणिक व्हिडिओ ( सुमारे १ लाख दर्शक) अपलोड केले आहेत . त्याचसोबत या क्लासेसने सिंधुदुर्ग या ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत बॅच साठी झूम ऍपच्या माध्यमातून ११२ तास ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम केले आहे. त्यामुळे एकूण १०८४ तासांचे ऑनलाईन शिक्षण देऊन कमलाकर क्लासने एक प्रकारे विक्रम च केला आहे. या क्लासचे संचालक श्री कमलाकर सावंत सर यांची कल्पकता, त्यांची व सहकाऱ्यांची मेहनत - त्यांचे नियोज़न यामुळे या विक्रमाची नोंद झालेली आहे.

आदर्श वार्ताहर

16/07/2019

Happy birthday my prince PARTH

24/04/2018

Thanks to all

Want your business to be the top-listed Hair Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Zaver Marg
Mumbai
400080

Opening Hours

Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm