Vrinda's Creation

Vrinda's Creation

Share

We create happiness through art ��
Our speciality products: Handmade designer soaps, chocolates, home decor, homemade candles and incense sticks �

Handicrafts Soaps,Paper Flowers, Perfumes,All Types of Chocolates and Chocolate Bouquet

01/08/2021

Handmade Resin art Haldi Kumkum platter for Raksha Bandhan and Ganpati

Photos from Vrinda's Creation's post 01/08/2021

Handmade Resin art Haldi Kumkum platter for Raksha Bandhan and Ganpati

Photos from Vrinda's Creation's post 28/07/2021

New creation for Ganpati Bappa

Photos from Vrinda's Creation's post 04/11/2020

New creation for Diwali...

12/02/2020

#आजची_ओळख_वृंदा_क्रियेशनच्या_वृंदा_मॅडमची

बँकेतून रिटायर होऊन परत री टायर न होण्यासाठी एक व्यवसाय सुरू केला ...बँकेत असताना ह्या व्यवसायाला चालना सुरू झाली होती कारण शांत न बसने ...पण लहान प्रमाणात असलेला व्यवसाय आता मोठ्या नाही पण #ठाकूर_कॉम्प्लेक्स येथे प्रॉपर #शॉप घेऊन सुरू केले ...म्हटले तर रिटायर नंतर परत बँकेत जॉब मिळाला असता ...पण परत त्याच जगात न रमता आता आपल्यातील कलागुणांना पूर्णतः वाव देऊन त्यातच रममाण होऊया ...घरातून व्यवसाय करायला पाठिंबा ..उलटे व्यवसाय कर ह्यासाठी मदत ...अश्या माहोल मध्ये शांत बसने कठीणच की नाही ...मग सुरू झाला बँकर तू बिझनेसमन प्रवास ..👌

कलागुणांना व्यवसायत रूपांतर म्हणजे काय ? तर आजकालची गरज अशी आहे कस्टमाईज गिफ्ट करून देणारे खूप कमी आहेत ..जे आहेत ते एक तर अतिशय महाग किंवा हवे त्या वेळी करून न मिळणारे ..त्यात जसे ग्राहकाला हवे त्यानुसार खूपच कमी करून देतात ..हीच गरज वृंदा मॅडम नि ओळखली ..त्यावर उपाय म्हणून समोरून जशी गरज तसेच गिफ्ट बनवून देतात , काही त्याच्या कडे दुकानात डिस्प्ले आहेत , काही ऑनलाईन च्या माध्यमातून त्या कुरियरच्या माध्यमातून कुठेही पाठवतात ...आजवर पैश्याचा व्यवहारात असलेली व्यक्ती आता वस्तूच्या बाबत बोलताना पाहून खूप आनंद होतो , त्याच्याशी गप्पा मारताना त्या त्याच्या कलेत किती एकरूप झाल्या आहेत ह्याची नक्कीच जाणीव आपल्याला होईल ...दुकानात गेलात तर अनेक नव्हे विविध गोष्टी पहायला मिळतील ..मग मी ह्यांना भेटलो त्याच्याशी संवाद साधला त्याच्या कस्टमाईज गिफ्ट वस्तू हाताळून पहिल्या आपल्याला जर पहायच्या असतील तर नक्कीच संपर्क करा - 9867400108

त्याच्या दुकानाचा पत्ता साठी फेसबुक पेजला नक्कीच भेट द्या लवकरच नवीन वस्तू त्या पेजवर पहायला मिळतील ..
https://www.facebook.com/Vrindas-Creation-1775858906037176/

#गिफ्ट_असे_द्यावे_देणाऱ्याला_समाधान_आणि_घेणाऱ्याला_पण

© आशिष फाटक
सोशल मीडिया पार्टनर

10/02/2020

मोहब्बत कब और किससे और कहा हो जाये,
इसका कोई अदांजा ही नहीं होता.
ये घर ही ऐसा हैं , जिसका कोई दरवाजा नहीं होता...

#उसी_प्यार_को_प्यारिसी_गिफ्ट_भी_होनी_चाहीये ..

संपर्क - 9867400108

फेसबुक पेज प्लिज लाईक और कमेंट्स किजिय https://www.facebook.com/Vrindas-Creation-1775858906037176/

Photos from Vrinda's Creation's post 14/10/2019

New creation for Diwali festival .

Photos from Vrinda's Creation's post 28/10/2017

Exclusive handmade candles!
Price.Rs.250 onwards

28/10/2017

Gift Hamphers
Price Range Rs. 200 onwards

Untitled album 02/04/2017

baby soaps

Untitled album 02/04/2017
04/10/2016
Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Mumbai