Swara beauty salon and classes

Swara beauty salon and classes

Share

Swara beauty salon
we provide home services for skin hair and makeup
makeup done for bride and groo

03/12/2025

A Beautiful mother daughter bond
Makeup done by me and Nutan

03/12/2025

Beautiful sider makeup
Simple and cute

22/11/2025

*आज मदर डेअरीमध्ये गंभीर परिस्थिती!*
*धरावी पुनर्वसन या जागेतच होणार*

आज मदर डेअरी परिसरात अनेक झाडे अचानक दिसेनाशी झाली आहेत. काही झाडांवर केमिकल टाकून त्यांना जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.आता या कंपाऊंडला धारावी रीडेव्हलपमेंटचा बोर्ड लावण्यात आला आहे.

पण एक मोठा प्रश्न —
जे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले या जागेतील सर्व झाडे वाचवून येथे बोटॅनिकल गार्डन उभारले जाईल, अशी घोषणा करत नेहरूनगरमध्ये मोठमोठे बॅनर लावले होते, *मग आज हा “धारावी रीडेव्हलपमेंट” बोर्ड म्हणजे नेमके काय?*

हे सर्व कळत असूनही आपण गप्प बसायचं का?

आज आम्ही झाडतोडीला विरोध करत आहोत. पण नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले सर्व पक्षांचे उमेदवार —
👉 यांना हा आवाज ऐकू येत नाही का?
👉 ते धावून का येत नाहीत?
👉 ते या प्रकल्पाचा जोरदार विरोध का करत नाहीत?

निवडणुकीच्या वेळीच जागे होणारे हे लोक, नंतर मात्र स्थानिकांच्या प्रश्नांवर पूर्ण शांत!

मदर डेअरी परिसरातील २६०० झाडे वाचणे अत्यंत गरजेचे आहे. ही जागा लोकांसाठी उद्यान म्हणून विकसित झाली पाहिजे — कारण आज आपला परिसर
• अपुऱ्या मोकळ्या जागा
• वाढती वाहतूक कोंडी
• प्रदूषण

आता या नव्या बोर्डवरून स्पष्ट झाले आहे की इथे ‘धारावीकर’ प्रकल्प येणार आहे.

मग आपली अवस्था काय होणार?
याला जबाबदार कोण?
हा प्रश्न सोडवणार कोण?

खरे लोकप्रतिनिधी तेच —
जे नागरिकांच्या पाठीशी निवडणुकीच्या काळात नव्हे तर प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहतात.
आज प्रश्न झाडांचा नाही, तर आपल्या भविष्याचा आहे.



विचार करा. प्रश्न विचारा. आवाज उठवा.

आपल्या आवाजात ताकद आहे — आणि ती वापरली तरच झाडे, जागा आणि आपले भविष्य वाचेल.

आपली लोक चळवळ

18/01/2025

*जाहीर निषेध!! जाहीर निषेध!! जाहीर निषेध!!*

प्रिय रहिवासी,
आम्ही ५/११/२४ च्या विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे धारावी पुर्नविकासचा सर्वे स्थगित किंवा रद्द झाला नाही. निवडणुकेमुळे तो थांबवला होता. तोच सर्वे २३/०१/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता करणार आहेत.

सर्वांनी मिळून ह्या सर्वेचा विरोध करूया.

*आपली लोक चळवळ*

11/01/2025

Guys, my first cousin is seeking medical help for her husband. His kidneys are damaged and she is going to donate her kidney to him. Her economic condition is not well. We are raising funds for this cause. Please support her by donating whatever amount possible.
: मदतीचा एक हात..

माझी बहिण निता ताई, मागील एक वर्षा पासून तिच्या नवऱ्याच्या डायलिसिस च्या उपचार करत आहे. आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस होते, ह्या सर्व गोष्टी मुळे तिला आणि परिवाराला अर्धिक आणि मानसिक त्रास होत आहे , हे सर्व त्रास मधून बाहेर निघण्यासाठी ताईने स्वतःची एक किडनी भावोजी ना द्याचे ठरवले. नशिबाने सर्व रिपोर्ट्स तंतोतंत जुळते. आता किडनी ट्रान्सप्लांट साठी ०६.५० ते ०७.५० लाख खर्च आहे. नेहमीच डायलिसिस टाळण्यासाठी ताईने स्वतःची एक किडनी भावोजिना देत आहे. तीच हे योगदान अनमोल आहे. तुम्ही तुमच्या काढून जशी जमेल तशी मदत करून तिला मदत करू शकता.

2000 पर्यंत मदत करण्यासाठी QR कोड स्कॅन करून UPI ॲप द्वारा पेमेंट करू शकता. 2000 पेक्षा जास्त मदत करण्यासाठी ह्या UPI आयडी वर (samidhasatam39@oksbi) कुठल्याही UPI ॲप द्वारे पेमेंट करू शकता.

तुमच्या अनमोल योगदाना साठी कोटी धन्यवाद🙏

12/05/2023

Started new branch in badlapur

15/12/2022

I have reached 300 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

17/07/2022
11/06/2022

Hair smoothning

Photos from Swara beauty salon and classes's post 08/06/2022
Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Mother Dairy Road
Mumbai
400024

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm