FitaaiSujata
� Fit आई - Sujata
� २ सी-सेक्शन नंतरचा फिटनेस प्रवास
� ९० दिवसांचे फ्लॅट टमी चॅलेंज सुरू!
थांबा! 🛑 तुम्ही 'सगळे' करतात तोच व्यायाम करताय की जो खास डिलिव्हरीनंतर केला पाहिजे तो व्यायाम करताय?
क्रंचेस केल्याने तुमचं पोट आत जाण्याऐवजी पोटावर चुकीचा दाब येतो आणि 'Mom Pooch' अजून वाढतं. त्याऐवजी करा 'Single Leg Press', जो तुमच्या स्नायूंना पुन्हा घट्ट करतो. 🧘♀️✨
विज्ञानासह फिट होण्यासाठी आजच Follow करा:
व्यायाम करणं महत्त्वाचं आहेच, पण तो योग्य पद्धतीने करणं त्याहूनही महत्त्वाचं! 🛑 चुकीच्या पद्धतीमुळे कंबरदुखी वाढू शकते. हा व्हिडिओ नीट पहा आणि आजच तुमची पद्धत सुधारा. 💪
Save this for your next workout! 📌
Share it with a fellow mom! 📲
थांबा! 🛑 तुम्ही पण पोटाचा घेर कमी करण्यासाठी रशियन ट्विस्ट करताय का? जर तुम्हाला 'Diastasis Recti' (पोटातील गॅप) असेल, तर हा व्यायाम तुमची समस्या वाढवू शकतो! 😱
त्याऐवजी 'Dead Bug' का करावा आणि तो करण्याची योग्य पद्धत काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🧘♀️✨
हा व्हिडिओ तुमच्या 'मॉम गँग'मध्ये नक्की शेअर करा!
सगळेच व्यायाम सगळ्यांना सूट होत नाहीत! 🛑
बाळंतपणानंतर पोटाचा गॅप (DR) भरून काढण्यासाठी 'Mountain Climber' पेक्षा 'Glute Bridge' का श्रेष्ठ आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा! ✅
तुमच्या जवळच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा!
घाई नको, योग्य सुरुवात महत्त्वाची! 💪 सुरुवातीला गुडघ्यांचा आधार घ्या आणि मगच प्रगती करा. स्वतःच्या शरीराचा आदर करा. ✨
सगळेच प्लँक सुरक्षित नसतात! 🛑 बाळंतपणानंतर फ्रंट प्लँक केल्याने तुमच्या पोटाचा गॅप (DR) वाढू शकतो. त्याऐवजी 'Side Plank' निवडा, जो तुमच्या कंबरेला सपोर्ट देईल आणि पोट आत नेण्यास मदत करेल! ✅
फरक समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा! 🎥
तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा! 📲
थांबा! 🛑 तुम्ही अजूनही पोटासाठी मान वर उचलून व्यायाम (Crunches) करताय का? यामुळे तुमच्या पोटाचा गॅप आणि कंबरदुखी वाढू शकते. त्याऐवजी 'Dead Bug' ट्राय करा, जो सर्वात सुरक्षित आणि प्रभावी आहे! 🤰➡️💃
Check out the Do's & Don'ts in this video! 🎥
Save this for your next workout! 📌
Recti
चुकीचा व्यायाम करताय का?
Do's & Don'ts for Postpartum Belly! 🤱✨
चुकीचा व्यायाम = जास्त त्रास. ❌
योग्य व्यायाम = फिट बॉडी! ✅
आजच जाणून घ्या 'Reverse Plank' चं महत्त्व.
फक्त ३० सेकंद स्थिर राहून तुम्ही तुमचं सुटलेलं पोट कमी करू शकता, यावर तुमचा विश्वास बसेल का? 🐻🔥 'Bear Hold' हा असाच एक ताकदवान व्यायाम आहे!
हे करून पहा:
१. गुडघे जमिनीपासून फक्त १ इंच वर उचला.
२. पोट आत खेचून धरा.
३. ३० सेकंद होल्ड करा!
Save this for your workout! 📌
Tag a friend who loves challenges! 👯♀️
बाळंतपणानंतर अनेकींना कंबरदुखी आणि 'Mom Pooch' चा त्रास होतो.
हा व्यायाम करताना जेव्हा तुम्ही उशी दाबता (Pillow Squeeze), तेव्हा तुमच्या पोटावर जो ताण येतो, तो तुमचे स्नायू पुन्हा जोडायला मदत करतो.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Mumbai
