Discover Nagpur

Discover Nagpur

Share

04/11/1982

09/04/2023

आठवणीतले नागपूर - मोहतातले दिवस !
या जुन्या आठवणींची काय गंमत असते ,
बघा ! आपण त्यांना कितीही दूर मारायचा प्रयत्न केला तरी त्या पुन्हा पुन्हा आठवत राहतात ! काल ,असाच निवांत बसलो असताना मला माझे मोहतातले दिवस (१९७०-७३) अवचित आठवून गेले ! आज
काही तेच !
‌‌जून १९७०. मध्यप्रदेशातून मी अकरावी झालो. वडिलांची बदलीची नोकरी असल्यानं असा निर्णय घेण्यात आला की काॅलेज शिक्षणासाठी मी नागपूरला आजी-आजोबा कडे जावे. इथं आमचे घर चिटणवीसपुरा (महाल) या भागात होते. अकरावीला माझा पीसीएम समूह होता, म्हणून,फारसा विचार न करता ,जवळच्या
मोहता सायंस मधून बी एससी करावे असे
ठरले व मी बी एससी पार्ट वन साठी मोहतात ,दाखल झालो ! त्या काळी बी एससी घ्या ३ वर्षात ,दुसरे साल हे रेस्ट ईयर
असायचे म्हणजे २ व ३ ची परीक्षा ,फायनल
ईयरला व्हायची.
त्या जमान्यात ,मोहता ची गणना , नागपूर
विद्यापीठ च्या अग्रगण्य काॅलेज मधे व्हायची , शिक्षण आणि शिस्त या दोन्ही
बाबतीत ! आमचे प्रिंसीपाॅल होते बापूराव
वर्हाडपांडे ,जे फायनल ईयर ला रसायन शास्त्र चे वर्ग पण घ्यायचे. त्यांचा दरारा असा
होता की जर ते काॅरिडोर च्या एका कडेला
उभे असले तर संपूर्ण काॅरीडोर रिकामा होऊन जात असे ! आता आमच्या इतर
प्राध्यापक वर्ग यावर एक नजर:
गणित: ‌‌ सर्वश्री मंगळगिरी , दफ्तरी ,इंदूरला
व्यवहारे
पदार्थ विज्ञान; सर्वश्री पेंडसे ,नारायणन् ,जोशी ,आठले‌,बंगाले
पांडे ,लोंढे ,बडे
रसायन शास्त्र: सर्वश्री देशपांडे , विनायक राव फाटक , मधुकर राव बोबडे , शेंडे
चौहान ,द्विवेदी ,बसु ,टक आणि जोध मॅडम
गणिताचा सारा स्टाफ , अतिशय तरबेज असाच होता अन् मुलं गुंगून जायची ,मग ती
मंगळगिरी सरांची सेट थियरी असो ,दफ्तरी
सरांचे इंटीग्रल calculus असो‌ की इंदूरकर सरांचा वेक्टर अलजेब्रा !
आमची बी एससी फायनल ची परीक्षा हे
१९७३ मधे पार पडली. सेंटर होते मेडिकल कॉलेज अन् वेळ दुपारी अडीच ते साडेपाच!त्याही दिव्यातून पार पडलो ! निकाल लागला तर मोहतातून ,काही ६-७ मुलांनाच
प्रथम श्रेणी लाभली होती ,त्यात अस्मादिक एक !
बराच काळ लोटला पण या आठवणी ,
मनाच्या एका कप्यात , अजूनही टवटवीत
आहेत !

04/02/2023

यादें बचपन की यादें बचपन की 📺 📷📷यादें बचपन की 📺 📷

हमारे बचपन में जब भी हम ठंडा लेने दुकानों पर जाते थे तो दुकान वाला कुछ पैसे जमा रख लेता था। जब हम बोतल वापस लौटा देते थे, तब वो हमें बाकी पैसे वापस देता था । कभी बोटल फूट जाती तो पैसे वापस नहीं मिलते थे। हमारे बचपने में हम सब ने यह अनुभव किया है।

03/02/2023

यह प्राणी आपको कहा कहा देखने मिलते हैं?
कृपया हमें बताएं

26/11/2022

Good night Nagpurkar sleep well 😴

29/10/2022

Discover Nagpur क्या आप जाणते है कस्तूर्जन पार्क की असली कहाणी

25/10/2022

Nagpur #स्वामी नारायण मंदिर लाईट शो.

24/10/2022

असली मायने में देखिए पाकिस्तानियों का क्या हाल हुआ था अंतिम 8 Balls पर।🤣😋😃

Photos from Discover Nagpur 's post 24/10/2022
Photos from Discover Nagpur 's post 24/10/2022

Nagpur:- केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी ने नागपुर में अपने आवास पर परिवार के साथ लक्ष्मी पूजा कर दीपावली की शुभकामनाएं दी।

Want your business to be the top-listed Beauty Salon in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Ram Culor Square Mahal Nagpur
Nagpur
440032