Krupa Hair Tonic

Krupa Hair Tonic

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krupa Hair Tonic, Health/Beauty, Nagpur.

25/10/2025

घरच्या घरी बनवा Natural Hair Mask — दही / बेसन + काही थेंब Krupa Ayurvedic Hair Tonic 💧
फक्त २० मिनिटांत केस होतील Silky, Shiny आणि Strong! 💫
४० वर्षांचा विश्वास... Krupa Hair Tonic — नैसर्गिक सौंदर्याची परंपरा! 🌸

22/10/2025

फराळ खा मनसोक्त... पण आरोग्याची काळजीही घ्या! 😋
जसं शरीराला पोषण लागतं,
तसंच केसांनाही लागतो नैसर्गिक पोषण 🌿
या दिवाळीत केसांनाही द्या Krupa Hair Tonic ची आयुर्वेदिक भेट ✨
Healthy Hair, Happy You! 💛

19/10/2025

या दिवाळीला, फक्त बाह्य चमक नाही... निरोगी केसांसाठी 'आतील दिवा' पेटवा! कृपासह परंपरा आणि आयुर्वेदाचा वारसा जपा 🪔

#आयुर्वेद #केस_काळजी #दिवाळीस्पेशल #रसिकादळी #दिवाळी

18/10/2025

धन्वंतरीचे आशीर्वाद आणि आयुर्वेदाचा वारसा!
यंदाच्या दिवाळीत 'कृपा हेअर टॉनिक' सोबत जपलेला हा वारसा...🌿

#धन्वंतरी #आयुर्वेद #केस_काळजी #दिवाळीस्पेशल #रसिकादळी #दिवाळी

17/10/2025

दिवाळी, अभ्यंग स्नान आणि आई-आजीचा प्रेमळ मसाज! ❤️ हा नुसता रिवाज नाही, आयुर्वेदिक उपाय आहे! वात दोष शांत, त्वचा चमकदार, केस मजबूत. ✨ ही परंपरा जपा!

#अभ्यंगस्नान #दिवाळी

10/10/2025

केसांची वाढ सावकाश का होते? 🤔
Poor diet, blood circulation, hormonal imbalance… ही सगळी कारणं तुमच्या केसांच्या वाढीला थांबवतात!
पण काळजी नको 💆‍♀️
उद्याच्या भागात जाणून घेऊया केसांची वाढ कशी वाढवायची — naturally 🌿✨
with Krupa Hair Care 💚"

06/10/2025

Brittle Hair? Don’t Panic, Just Care! 💁‍♀️✨
Dry Scalp, Hairfall, Split Ends… सगळं एकत्र आलं की केस खरंच ठिसूळ होतात. पण उपाय सोपा आहे —
👉 आतून पोषण + बाहेरून संरक्षण!
आणि बाहेरून care साठी माझा trusted साथीदार म्हणजे Krupa Hair Tonic 🌿💖

Regular oiling = Strong, Smooth & Damage-Free Hair ✨
Try it & feel the difference!

21/09/2025

ही नवरात्र आपल्या केसांना नैसर्गिक प्रोटेक्शन द्या...

हे नैसर्गिक Protection कसं द्याल? त्यासाठी उद्यापासून कृपाची ही नवरात्री सिरिज नक्की पहा ✨

30/08/2025
30/08/2025

💚 Rasika Dali recommends
Krupa Hair Tonic & Ayurvedic Hair Oil –
Packed with natural herbs to nourish your hair, reduce split ends & bring back softness and shine!

Give your hair a new glow & fresh confidence 🌸

Want your business to be the top-listed Beauty Salon in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Nagpur
440005