Nagpur News
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nagpur News, Health/Beauty, Nagpur.
“Har trending khabar pe nazar � – Aapki apni news feed!”
“Jaldi, sahi aur simple updates – news ab boring nahi!”
“Jo baat sab keh rahe hain, woh sabse pehle hum bata rahe hain!”
“News jo ho fast, real aur thodi hatke �”
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आता विदर्भातील सर्व शाळा २६ जून पासून सुरू होतील असे जाहीर केले.
आजपासून पेट्रोल - डिझेल किंमतीत ३.००/- दरवाढ.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे.
🔥🚫 शेती कचरा उघड्यावर जाळण्यास मनाई आदेश जारी
📍 नागपूर, दि. 5 :
भिवापूर तालुक्यातील 15 किमी अंतरावरील धामणगाव (विद्यामंदिर) येथे 2 मे रोजी लागलेल्या भीषण आगीत अनेक घरे जळून खाक झाली 🔥🏠 ही आग गावाजवळील शेतात काडी कचरा जाळल्याने वादळात ती आग गावात पसरल्याचे निदर्शनास आले आहे.
⚖️ भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना कोणताही शेती कचरा उघड्यावर जाळण्यास संपूर्णतः मनाई आदेश जारी केले आहेत 🚫🌾
🌾 नागपूर जिल्हा ग्रामीण भागामध्ये पीक कापणीनंतर शेतातील अवशेष (कडबा, भुसा, इतर शेती कचरा) मोठ्या प्रमाणावर जाळला जातो. अनेकवेळा ही आग इतरत्र पसरते व आगीच्या घटना घडून वनक्षेत्रासह नजीकच्या गावाचे नुकसान, पशुधनाची हानी 🐄, निवासी घरांचे नुकसान तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो.
🌍 सदर बेजबाबदार कृतीमुळे पर्यावरण प्रदूषण वाढून सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो 🤒 तसेच जमिनीची सुपीकता कमी होऊन व्यापक प्रमाणावर आर्थिक नुकसान होते 📉
⚠️ या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.
📢 संबंधित विभागांनी शेतकऱ्यांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापनाच्या पर्यायी पद्धतींबाबत जनजागृती करावी व आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, असेही आदेशात नमूद आहे
🚫🔥🌱
Maharashtra DGIPR
बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार
जिल्ह्यात झालेल्या सरपंच निवडणुकीत काँग्रेसचा पंजा!
बोखारा, हतिसरा व केळवद ग्रामपंचायत मध्ये सरपंच विजयी.
28/04/2026
महाराष्ट्रात जनगणना २०२७ चा पहिला टप्पा
स्व - गणना - १ मे ते १५ मे
घरांची नोंदणी - १६ मे ते १४ जून
शासन नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन!
चला एकत्र येऊया, जनगणनेतून विकास घडवूया!
#जनगणना२०२७
#जनगणना२०२७
#विकसितभारत२०४७
28/04/2026
भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी ६ उमेदवारांची घोषणा
• सुनील विनायक कर्जतकर
• श्रीमती माधवी नाईक
• संजय नत्थूजी भेंडे
• विवेक बिपिनदादा कोल्हे
• प्रमोद शांताराम जठार
• प्रज्ञा सातव
BJP Maharashtra
28/04/2026
Updates...
27/04/2026
नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर महासंघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
Thakre
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Nagpur
440001
