Laser plus Ayurved center
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laser plus Ayurved center, Revere co. op. HSG. soc. , Sec2, C2/4, Flat no 02, NAVI MUMBAI.
06/09/2022
केस गळणे थांबविण्यासाठी, केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व केसांच्या वाढीसाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
1) उकडलेले मूग आणि हरभरा
2) राजगिरा लाह्या किंवा राजगिरा लाडू
3) बदाम, अक्रोड
4) काळे तीळ
5) दूध,पनीर
6) बीट , गाजर,कांदा
7) कोबी,पालक
8) शेवगा शेंग,शेवगा पाला
9) चिकन, मासे, अंड
10) आवळा,जेष्ठमध
( 100 ग्रॅम आवळा पावडर + 50 ग्रॅम ज्येष्ठमध पावडर + 50 ग्रॅम खडीसाखर मिक्स करून रोज सकाळी एक चमचा पावडर घेणे)
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Revere Co. Op. HSG. Soc. , Sec2, C2/4, Flat No 02
Navi Mumbai
400703

29/09/2022