Sanskruti Panchagavya
We connect Urban India to Rural India! We provide quality goods from gaushala & organic farms to urban market directly in reasonable value helps both
03/03/2023
सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.
रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे.
पेशाने इंजीनियर होते.
त्यांच्या रिटायरमेंट ला केवळ दोन वर्षे बाकी होते.
सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे.
पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी कि कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?
ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनी च्या डब्यांची चाचणी सुरू होती.
चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५०कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा रही करारही करत नव्हती.
अशा परिस्थितीत या इंजीनियर ने संकल्प केला कि आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले Are You Sure, We Can Do It ?
उत्तर होते...
Yes Sir!
किती पैसे लागतील R&D साठी ?
फक्त १०० कोटी रु सर!
रेल्वे ने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
त्या अधिकार्याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले.
दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ट्रेन १८ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.
आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला?
केवळ ९७ कोटी! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.
ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हीरा आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे कि या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच 'सेल्फ प्रोपेल्ड' आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.
दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे
सुधांशु मनी.
🇮🇳 जय हिंद
07/01/2023
20/09/2022
BMW
20/09/2022
पारतंत्र्याच्या अंधारात चमकलेली क्रांतीची ज्वाला म्हणजे छत्रपती शिवराय, शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेल्या शिवरायांनी महासाहेब जिजाऊंचे आशिर्वाद निजामशाही आपल्या मांडीवर खेळवणारी मुरब्बी, राजकारण धुरंदर वडील शहाजीराजे यांचे कौशल्य आणि जीवालाजीव देणारे तुमचे आमचे पूर्वज मावळे यांच्या जीवावर स्वराज्याचा घाड घातला आणि हळूहळू पूर्णत्वासदेखील न्हेला यात अनेक प्रसंग जीवावर बेतणारे देखील होतेच..त्यातीलचं एक प्रकरण म्हणजे सुरत मारणे शिवाजीराजे म्हणजे फक्त लुटारू नाही त्यामुळे राजेंनी सुरतेची वसुली केली हे म्हणणे तसे रास्त ठरत नाही आणि सुरतेचा केलेला पाडव हा फक्त द्रव्य मिळवण्यासाठीचा नव्हता...
इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन यानेही दि १९ मार्च १६६४ च्या एका पत्रात म्हटले आहे की...,
𝐓𝐡𝐞 𝐆𝐫𝐞𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐩𝐚𝐫𝐭 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐭𝐨𝐰𝐧 𝐥𝐲𝐞𝐬 𝐧𝐨𝐰 𝐢𝐬 𝐚𝐬𝐡𝐞𝐬 𝐟𝐨𝐫 𝐡𝐢𝐬 𝐝𝐢𝐬𝐢𝐠𝐧𝐞 𝐰𝐚𝐬 𝐧𝐨𝐭 𝐚𝐥𝐥 𝐭𝐨𝐠𝐞𝐭𝐡𝐞𝐫 𝐫𝐢𝐜𝐡𝐞𝐬.., 𝐛𝐮𝐭 𝐚 𝐫𝐞𝐯𝐞𝐧𝐠𝐞 𝐮𝐩𝐨𝐧 𝐭𝐡𝐢𝐬 𝐊𝐈𝐍𝐆......
(सुरतेच्या बऱ्याच भागाची राखरांगोळी झालेली आहे कारण संपत्ती मिळविणे हा शिवाजीराजेंचा उद्देश नसून औरंगजेबाचा सूड त्यांना उगवायचा होता...)
सारांश, वसूली मिळविण्याचा भाग जेवढा महत्वाचा तेवढाच, किंबहुना त्याहुनही महत्वाचा भाग औरंगजेबाचा तेजोभंग करण्याचा होता म्हणुनच महाराजांनी सुरत बेचिराख करून सुरत बेसुरत करून टाकली...
17/03/2022
15/03/2022
वेस्ट पड़ी ग्लूकोस की बोतल से ड्रिप सिस्टम वाली खेती की, कम समय में लाखों कमाने लगा भारतीय किसान पहाड़ी आदिवासी क्षेत्र में खेती करना मुश्किल था. यहां मिट्टी की सतह और मुख्यतः बारिश के पानी पर आधारित खेती के चलत.....
15/03/2022
8 साल में राख से बना दिया कोयला, बिहार में आ सकती है औद्योगिक क्रांति, सरकार से मिला पेटेंट इस काम को कर दिखाया है, बिहार के पश्चिमी चंपारण में रहने वाले रामेश्वर कुशवाहा ने. वह कुंडिलपुर पंचायत के मंझरिया ग....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Navi Mumbai
Opening Hours
| Monday | 10am - 2pm |
| 4pm - 9pm | |
| Tuesday | 10am - 2pm |
| 4pm - 9pm | |
| Wednesday | 10am - 2pm |
| 4pm - 9pm | |
| Thursday | 10am - 2pm |
| 4pm - 9pm | |
| Friday | 10am - 2pm |
| 4pm - 9pm | |
| Saturday | 10am - 2pm |
| 4pm - 9pm |
