Varsha - Beauty Entreprenuer
It's online business. Work from home.. For strong income source
19/06/2020
Work from home
Online training
More details contact me
18/06/2020
कल मैने एक सपना देखा था ,
आज वो सच बना हे ,
अभी मेरा सपना हे कि मे सबके सपने सच करू ..
हो अगदी खर ..
मी वर्षा ऊच्चशिक्षित आणि खूप चांगल्या कुटुंबातील ..नोकरी होती पण समाधान नव्हते ..
कारण मला हवी होती माझी स्वतःची ओळख ,माझ्या पंखांमधें बळ आहे मला माहित होते ,गरज होती योग्य दिशेची ..योग्य गुरुची ..
आणि एक दिवस मला रस्ता सापडला ..
तो सुवर्णक्षण म्हणजे ओरिफ्लेम शी नाते जुळले ...
स्वप्न पहिले पण झोपेत नाही ,माझे स्वप्न पुर्ण करण्यासाठी माझी झोप उडाली ,योग्य टीम मिळाली ,स्वप्न पुर्ण करायला तयार असणारी ...
आज मी 1 वर्षात डायरेक्टर झाले ..50000 रुपयाचा कॅश बक्षीस आणि 50000 रुपयाचा माझा चेक ....1 लाख माझा इनकम ..आणि सोबत 300 बायकांना स्वतःचा पायावर उभे केले ..
हो हो ..
तुम्ही पण करू शकता हे सर्व शक्य आहे ..फक्त उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा ..सोबत मी आणि माझी टीम आहेच संपुर्ण मार्गदर्शन करायला ..
सुंदर दिसुया 👰
पैसे कमऊया 💵
मौज मस्ती करूया 💃
ट्रिप ला जाऊया ✈
उंच उंच उडूया ..
बोला मग हो ......
Hello everyone
Welcome to oriflame for best income source..
Yes msg me..
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
4, Sai Nagar Road
Panvel
410206
