Organic Agarabatti -Most incense sticks
"Most incense sticks contain charcoal & toxins that harm health & the environment.
Our organic agarbattis are made from natural herbs & essential oils, offering pure, soothing fragrance that’s safe for you & gentle on nature."
23/08/2025
🕉️ Bring Home Divine Fragrance this Ganesh Chaturthi
Celebrate Bappa’s arrival with the soothing aroma of pure, natural incense sticks.
🌸 Fill your home with positivity, peace, and devotion.
🥢 Available anywhere in Maharashtra by courier. 🥢
◼ Available in 100 grams, 200 grams, 250 grams, 500 grams and 1 kg packing;
**Agarbatti starting from 35rs onwards**
👉🏻Organic agarbatti list- kesarchandan, swami, gurumauli, yagya samidha, rose, ova, bhi. Kapur+gugul, bhi. Kapur+loban
👉🏻Perfume agarbatti list- Shivam, Mogra, Kevada, Pineapple, Kesar kasturi, Durva, Jaswand
👉🏻Pure Bhimseni Kapur & Bhimseni Kapur Soap also available
-----------------------------------------
To order or enquiry संपर्क करा
https://wa.me/918805809486
No cod ❌
No return ❌
Payment method gpay/phone pay or bank transfer
Thanks in advance 🙂
**a
21/08/2025
🌸 घरभर सुगंध, मनभर शांती! 🌸
स्वामी ऑर्गेनिक अगरबत्ती – १००% नैसर्गिक सुगंध, जो मनाला शांतता आणि घराला पवित्रता देतो.
🕉 आजच अनुभव घ्या नैसर्गिक सुगंधाचा!
🥢 संपूर्ण महाराष्ट्रात कुरियर ने कोठेही मिळेल. 🥢
◼ 100 ग्राम, 200 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम व 1 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध
**स्पेशल ऑरगॅनिक अगरबत्ती**
👉🏻केसरचंदन, स्वामी, गुरुमाऊली, यज्ञ समिधा, गुलाब, ओवा,कपूर+गुगुल, कपूर+लोबन
**स्पेशल परफ्युम अगरबत्ती**
👉🏻अत्तर अगरबत्ती यादी
शिवम, दुर्वा, जास्वंद, मोगरा, केवडा, अननस, केसरकस्तुरी, चंदन
👉🏻धूप
चंदन, केसर, उध, मस्क(कस्तुरी)
👉🏻 शुद्ध भीमसेनी कपूर उपलब्ध
-----------------------------------------
To order or enquiry संपर्क करा
https://wa.me/918805809486
Agarbatti starting from 35rs onwards
No cod ❌
No return ❌
Payment method gpay/phone pay or bank transfer
To order or enquiry संपर्क करा
https://wa.me/918208098967
or dm me
Thanks in advance 🙂
**a
19/08/2025
🌿✨ फ्रेश सुगंधासाठी तयार आहात का? ✨🌿
फक्त ₹800/- किलो मध्ये घ्या शुद्ध, नैसर्गिक अगरबत्ती!
🕉 आरोग्यास सुरक्षित • पर्यावरणपूरक • दीर्घकाळ सुगंध
🎁 या खास ऑफरमध्ये मिळवा –
✅ १ पॅकेट मोफत कपूर
✅ सॅम्पल पॅकेट्स (५ छोटे पॅकेट)
✅ मोफत होम डिलिव्हरी 🚚
📦 आजच ऑर्डर करा आणि आपल्या घरात आणा शांती, पवित्रता आणि सुगंधाचं आंगण 🌸
No cod ❌
No return ❌
Thanks in advance 🙂
17/08/2025
*श्रावण चालू आहे चला तर मग लागा आता तयारीला, श्रावण आला म्हणजे सण घेऊन आला आणि सण आले पूजा सामग्री पण आली, अश्या या भक्तिमय वातावरणाला सुंगधित, आरोग्यदायी आणि अधिक ध्यानमय करण्यासाठी,
तुमच्या प्रचंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे ऑरगॅनिक (सेंद्रिय) अगरबत्ती, धुप,आणि भिमसेनी कापूर आणि भिमसेनी कापूरयुक्त साबण....*
हिंदू धर्मात पूजा करताना धूप किंवा अगरबत्ती (Agarbatti) लावली जाते. ज्यामुळे संपूर्ण घरात सुगंध पसरतो. पूजेच्या वेळी धूप जाळणे अत्यंत महत्वाचे (Agarbatti Importance) मानले जाते. अगरबत्ती केवळ सुगंधासाठी वापरल्या जात नाहीत तर त्यातून अनेक शुभ लाभ (Agarbatti Benefits) देखील मिळतात. आज आम्ही तुम्हाला अगरबत्तीशी (Agarbatti Upay)सं बंधित काही उपाय सांगणार आहोत. (Agarbatti Vastu Tips: Agarbatti is not ignited just for fragrance; Know the special solutions of vastushastra)
अगरबत्ती प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. विशेष प्रकारच्या सुगंधाने मेंदूचे दुखणे आणि त्याच्याशी संबंधित त्रास नष्ट होतात. हृदयाच्या दुखण्यातही हे फायदेशीर मानले जाते.
अगरबत्ती प्रज्वलित केल्याने घरगुती वाद आणि पितृदोष देखील दूर होतात आणि घरात शांती आणि समृद्धी नांदते.
अगरबत्ती प्रज्वलित केल्याने अलौकिक किंवा दैवी शक्ती आकर्षित होतात आणि व्यक्तीला त्यांच्याकडून मदत मिळते.
पूजेच्या घरात अगरबत्ती प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते.
दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही. जर या दिशेने रोज अगरबत्ती लावली तर त्यामुळे घरात असलेली नकारात्मकता दूर होते.
पूजेच्या घरात नेहमी एकाच ठिकाणी अगरबत्ती प्रज्वलित करावी. जर तुम्ही वारंवार अगरबत्ती जाळण्याची दिशा बदलली तर तुम्हाला हवे तसे परिणाम मिलत नाहीत. (Agarbatti Vastu Tips: Agarbatti is not ignited just for fragrance; Know the special solutions of vastushastra)
**ऑरगॅनिक भीमसेन कापूर अगरबत्ती...**
👉🏻भी.लोबान, भी.गुगुळ, ओवा, हीना, केसरचंदन, माऊली, गुलाब, वूड्स, पाकीजा, माऊली, मोगरा
👉🏻भीमसेन कापूर लोबान अगरबत्ती ही रोज लावल्याने देव तर प्रसन्न होतील च सोबत च घर आणि घरातील प्रत्येक सदस्यांना एक अध्यात्मिक शांती मिळेल.☺️
👉🏻भीमसेन कापूर लोबान अगरबत्ती रोज वापरल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल . याच्या विशेष अश्या सुगंधाने मस्तिष्क आणि त्या संबंधित अनेक आजारांवर नियंत्रण ठेवते...तुमच्या रुदयास देखील लाभदायक आहे.☺️
👉🏻भीमसेन कापूर लोबाण अगरबत्ती
दररोज वापरल्याने गृहकलह , पितृदोष ही शमन होते.. व घरात शांती आणि समृद्धी चे वातावरण होते .☺️
👉🏻भीमसेन कापूर लोबाण अगरबत्ती रोज वापरल्याने तुम्हाला कसला ही तणाव चिंता असेल त्यातून मुक्त करते आणि रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास झोपही शांत येते.☺️
-------------------------------------
🥢 संपूर्ण महाराष्ट्रात कुरियर ने कोठेही मिळेल. 🥢
◼ 100 ग्राम, 200 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम व 1 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध
**स्पेशल परफ्युम अगरबत्ती आणि धूप**
👉🏻स्पे. चंदन, स्पे. केसर, स्पे. मोगरा, स्पे.चमेली, स्पे.लव्हेंडर, स्पे. पकिजा, स्पे. गुलाब, स्पे. वुड, प्री. दुर्वा, स्पे. लिली, स्पे. पायनापल, स्पे. कस्तुरी, स्पे.रॉयल फ्रेश, स्पे. ब्लॅक पर्ल, स्पे.अत्तरफूल, स्पे.शिवम
**धूप**
👉🏻चंदन, केसर, उध, मस्क(कस्तुरी)
-----------------------------------------
To order or enquiry संपर्क करा
+91 8805809486
**a
16/08/2025
*श्रावण चालू आहे चला तर मग लागा आता तयारीला, श्रावण आला म्हणजे सण घेऊन आला आणि सण आले पूजा सामग्री पण आली, अश्या या भक्तिमय वातावरणाला सुंगधित, आरोग्यदायी आणि अधिक ध्यानमय करण्यासाठी,
तुमच्या प्रचंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे ऑरगॅनिक (सेंद्रिय) अगरबत्ती, धुप,आणि भिमसेनी कापूर आणि भिमसेनी कापूरयुक्त साबण....*
हिंदू धर्मात पूजा करताना धूप किंवा अगरबत्ती (Agarbatti) लावली जाते. ज्यामुळे संपूर्ण घरात सुगंध पसरतो. पूजेच्या वेळी धूप जाळणे अत्यंत महत्वाचे (Agarbatti Importance) मानले जाते.
अगरबत्ती केवळ सुगंधासाठी वापरल्या जात नाहीत तर त्यातून अनेक शुभ लाभ (Agarbatti Benefits) देखील मिळतात. आज आम्ही तुम्हाला अगरबत्तीशी (Agarbatti Upay)सं बंधित काही उपाय सांगणार आहोत.
(Agarbatti Vastu Tips: Agarbatti is not ignited just for fragrance; Know the special solutions of vastushastra)
अगरबत्ती प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. विशेष प्रकारच्या सुगंधाने मेंदूचे दुखणे आणि त्याच्याशी संबंधित त्रास नष्ट होतात. हृदयाच्या दुखण्यातही हे फायदेशीर मानले जाते.
अगरबत्ती प्रज्वलित केल्याने घरगुती वाद आणि पितृदोष देखील दूर होतात आणि घरात शांती आणि समृद्धी नांदते.
अगरबत्ती प्रज्वलित केल्याने अलौकिक किंवा दैवी शक्ती आकर्षित होतात आणि व्यक्तीला त्यांच्याकडून मदत मिळते.
पूजेच्या घरात अगरबत्ती प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते.
दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही. जर या दिशेने रोज अगरबत्ती लावली तर त्यामुळे घरात असलेली नकारात्मकता दूर होते.
पूजेच्या घरात नेहमी एकाच ठिकाणी अगरबत्ती प्रज्वलित करावी. जर तुम्ही वारंवार अगरबत्ती जाळण्याची दिशा बदलली तर तुम्हाला हवे तसे परिणाम मिलत नाहीत. (Agarbatti Vastu Tips: Agarbatti is not ignited just for fragrance; Know the special solutions of vastushastra)
**ऑरगॅनिक भीमसेन कापूर अगरबत्ती...**
👉🏻भी.लोबान, भी.गुगुळ, ओवा, हीना, केसरचंदन, माऊली, गुलाब, वूड्स, पाकीजा, माऊली, मोगरा
👉🏻भीमसेन कापूर लोबान अगरबत्ती ही रोज लावल्याने देव तर प्रसन्न होतील च सोबत च घर आणि घरातील प्रत्येक सदस्यांना एक अध्यात्मिक शांती मिळेल.☺️
👉🏻भीमसेन कापूर लोबान अगरबत्ती रोज वापरल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल . याच्या विशेष अश्या सुगंधाने मस्तिष्क आणि त्या संबंधित अनेक आजारांवर नियंत्रण ठेवते...तुमच्या रुदयास देखील लाभदायक आहे.☺️
👉🏻भीमसेन कापूर लोबाण अगरबत्ती
दररोज वापरल्याने गृहकलह , पितृदोष ही शमन होते.. व घरात शांती आणि समृद्धी चे वातावरण होते .☺️
👉🏻भीमसेन कापूर लोबाण अगरबत्ती रोज वापरल्याने तुम्हाला कसला ही तणाव चिंता असेल त्यातून मुक्त करते आणि रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास झोपही शांत येते.☺️
-------------------------------------
🥢 संपूर्ण महाराष्ट्रात कुरियर ने कोठेही मिळेल. 🥢
◼ 100 ग्राम, 200 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम व 1 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध
**स्पेशल परफ्युम अगरबत्ती आणि ऑरगॅनिक अगरबत्ती**
👉🏻स्पे. चंदन, स्पे. केसर, स्पे. मोगरा, प्री. दुर्वा, स्पे. पायनापल, स्पे. कस्तुरी, स्पे.शिवम
-----------------------------------------
**a
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pimpri
411061