Adiyogi Health & Fitness Resort
It is a resort and ayurved therapy centre, managed by Shree Ayurved and wellness centre.
16/03/2021
2 Hours to Go!
विषय - पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स् व घेण्याची काळजी
मार्गदर्शक -
डॉ. प्रशांत दौंडकर
🗓 मंगळवार, दिनांक १६ मार्च २०२१
⏰ रात्री ९ वाजता
फेसबुक पेज - Ayurshell Health Services
https://www.facebook.com/AyrshlellhealthservicesLLP/
15/03/2021
कोविडसारख्या संकटावर मात करून आयुष्याचा नवा प्रवास सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरिर व मनाच्या आरोग्यविषयक अनेक तक्रारी आज समोर येत आहेत.
कोविडवर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्यांचा नंबर वाढणे, रक्तातील संधीवात, शरिरात रक्ताच्या गाठी बनणे, फुफ्फुसांची क्षमता कमी होणे यासारख्या अनेक शारीरिक व्याधींची नको नको ती लक्षणे पोस्ट कोविडमध्ये दिसत आहेत. यासोबतच मानसिक दुर्बलता म्हणजे आजच्या बोली भाषेत एंझायटीचा देखिल अनेकांना त्रास होत आहे.
याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध श्री आयुर्वेद & पंचकर्म हॉस्पिटलचे संचालक डॉ. Prashant Daundkar फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहेत.
तेंव्हा,
पहायला विसरू नका "पोस्ट कोविड आणि घ्यायची काळजी" याविषयावरील फेसबुक लाईव्ह सेशन.
🗓 मंगळवार, दिनांक १६ मार्च २०२१
⏰ रात्री ९ वाजता
फेसबुक पेज - Ayurshell Health Services
https://www.facebook.com/AyrshlellhealthservicesLLP/
15/02/2021
Adiyogi
For bookings call on 8378982833/34
Visit us: ayurvedandpanchakarma.com
25/01/2021
Now get Ayurvedic Treatments with goodness of nature...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Proposed NH16 Highway, Towards Madhe Waterfall, Village/Kolambi, Tal-Velhe, Dist/Pune
Pune
412212
