Tarush Organic Beauty Products

Tarush Organic Beauty Products

Share

Handcrafted skincare and haircare products

05/05/2026

अधिक महिना जावयाला वाण देऊन कौतुक असते च... त्याच बरोबर
30+3 मेहुण जेवण, सुवासिनी जेवण, ब्राह्मण जेवण, असे वेग वेगळ्या प्रकारे अन्नदान करून भेट वस्तू देतात...
ही भेट वस्तू कुटुंबा साठी उपयोगी आणि नैसर्गिक घटक वापरून आणि हाताने तयार केलेली थोडी वेगळी असेल तर ... ती कायम लक्षात राहणारी अशी असेल तर...!!
किती छान ना...

*Face wash*
शहाळ्याचा
*Body wash*
लिंबू, कलिंगड
या पैकी कोणतेही एक
*Lipblam*
व्हॅनिला बीट स्ट्रॉबेरी
या पैकी कोणतेही एक
*Cream*
केशर बदाम, काकडी, शहाळ्याचे,
या पैकी कोणतेही एक

ऑर्डर साठी
Tarush organic beauty products
Pune
9373189126

Photos from Tarush Organic Beauty Products's post 25/04/2026

उन्हाळा आहे tan कमी होण्यासाठी
Leman चे body wash
शहाळ्याचे face wash
काकडी चे face cream

9373189126

08/04/2026

§ *चेहऱ्याला थंडावा मिळतो*
§,*काकडी मुळे ओलावा मिळतो*
§ *काळवंडलेला चेहरा उजळ होण्यास मदत*
§ *चेहरा मऊ आणि मुलायम होईल*

Tarush उत्पादने म्हणजे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटका पासून तयार केलेली उत्पादने

Tarush organic beauty products
Pune
9373189126

Photos from Tarush Organic Beauty Products's post 06/04/2026

§ Tarush चे शहाळ्यापासून तयार केले क्रीम
कोरडी त्वचा मऊ आणि मुलायम ठेवते चेहऱ्याला चकाकी येते...
उन्हाळा असला तरी सुद्धा प्रदूषण मुळे चेहरा कोरडा पडतो यासाठी हे क्रीम रात्री लावायचे सकाळी चेहरा मऊ आणि मुलायम होतो...

चेहरा स्वच्छ धुण्यासाठी शहाळ्याचे फेसवॉश
घामट शरीराला थंडावा मिळावा आणि स्वच्छ व्हावे या साठी कलिंगड आणि गुलाब चे बॉडीवॉश

ओठाना ओलावा मिळावा त्यासाठी lipbalm

Tarush organic beauty products
Pune
9373189126

23/03/2026

*Tarush organic beauty products चे*
व्हिटॅमिन सी फेस सीरम

- व्हिटॅमिन सी फेस सीरम तुमच्या त्वचेची चमक वाढवते आणि त्वचेला स्वस्थ बनवते.
त्वचेवरील डाग,धब्बे, दूर करते
वृध्दत्वाच्या खुणा कमी करते
- त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
- व्हिटॅमिन सी फेस सीरम /फेस ऑईल तेल आधारित आहे, जे तुमच्या त्वचेला मॉइस्चराइज करते आणि त्वचेला पोषण देते.
- *वापरावे कसे...??*

- चेहऱ्याला स्वच्छ करून घ्या
- 2-3 थेंब सिरम चेहऱ्यावर लापून 5-7 मिनिटे मसाज करा.
- रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावून घ्या.
-
*- किंमत 500/-+ शिपिंग*

Taruah organic beauty products
Pune
9373189126

15/03/2026

उन्हाळा आहे ना उन्हापासून त्वचेचे संरक्षण करायचे आहे ना...
त्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटका पुसून तयार केलेले Tarush चे...
Vitamin C face oil
500/+shipping
Tan चे फेशिअल किट
265/-+शिपिंग
केशर बदाम फेस क्रीम
160/-+शिपिंग

800/- रू + शिपिंग वर खरेदी केल्यास 140/- चे vanila lipbalm free free free
Offer फक्त 22 मार्च पर्यंत आहे

Tarush organic beauty products
Pune
9373189126

08/03/2026

उन्हाळ्यात चेहऱ्याला व्हिटामिन C ची गरज आहे ना
Tarush चे avacado oil, rosehip oil आणि leman essencial oil यांच्या योग्य प्रमाणातील face serum/ face oil वापरा... चेहऱ्याला टवटवीत आणि तरुण बनवा
500/-+ शिपिंग

Tarush organic beauty products
Pune
9373189126

10/01/2026

Taruah ची नवीन उत्पादने
शहाळ्याचे face wash
कलिंगड आणि गुलाब चे body wash

Taruah organic beauty products
9373189126

Photos from Tarush Organic Beauty Products's post 09/12/2025

केशर आणि बदाम तेल
या पासून तयार केलेले क्रीम
चेहरा उजळ आणि ग्लो होण्यास मदत होते आणि मऊ मुलायम तर होतोच रोज क्रीम वापरा
तसेच
आठवड्यातून एकदा आधी स्क्रबिंग करून चेहऱ्याची मृत त्वचा काढून टाका पॅक लावा नंतर क्रीम लावा
या मुळे आपल्या च खूप छान वाटते
करून बघा... तरच फरक जाणवेल

Tarush organic beauty products
Pune
9373189126

Photos from Tarush Organic Beauty Products's post 07/11/2025

लग्न सराई सुरू आहे....
मग काय...!!!
साखर आणि तेल अजून काही आयुर्वेदिक पावडर यांच्या योग्य मिश्रणा पासून तयार केलेला फेस स्क्रब आणि आयुर्वेदिक पावडरी पासून तयार केलेला फेस मास्क आठवड्यातून एकदा वापरा आणि चेहरा ग्लो करून उजळा दया
क्रीम आणि क्लिन्झर तर पाहिजेच

Tarush organic beauty products
Pune

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm