Darpan Beauty Parlour & Institute.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Darpan Beauty Parlour & Institute., Hair salon, Pune.
All new Beauti, HairTreatments & Spa,
Ionisation(for wrinkle free skin),Pimple Treatment, Hair loss Treatment,Dandruff Treatment,Hair Coloring,LatestHaircuts & Setting,Bridal Make-up,Basic & Advanved Courses,Personal Courses available.
27/06/2021
रोज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत चालू राहिल. सध्या काहि दिवस गैरसोयी बद्दल क्ष.म.स्व.
27/04/2021
दर्पण ब्युटी पार्लर आणि इंस्टिट्युट करोना मुळे सरकारी
आदेश येऊ पर्यंत बंद राहील
परवानगी मिळाली कि परत चालू होईल
08/03/2021
स्वप्नातलं सौंदर्य, प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडस नटावं लागत ,छान दिसावं लागत आणि असच छान दिसण्या साठी, आपलं आहे ते सौंदर्य अधिक खुलविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे व ती शिकण्यासाठी आपण फक्त आमच्याकडे येणं आवश्यक आहे.
निरनिराळ्या हेअर स्टाईल,
वेगवेगळे मेकअपचे प्रकार,
साडी ड्रेपिंग आणि सुंदर दिसण्यासाठी लागणारं सर्व काही ......
" सौंदर्याची सखी दर्पण."
स्मितल डांगे यांचे
दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट.
माझ्या सर्व सखिंना महिलादिनाच्या सौंदर्ययुक्त सुरेख शुभेच्छा.....,
"दर्पण जिथे सौंदर्य तिथे"
08/03/2021
स्वप्नातलं सौंदर्य, प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडस नटावं लागत ,छान दिसावं लागत आणि असच छान दिसण्या साठी, आपलं आहे ते सौंदर्य अधिक खुलविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे व ती शिकण्यासाठी आपण फक्त आमच्याकडे येणं आवश्यक आहे.
निरनिराळ्या हेअर स्टाईल,
वेगवेगळे मेकअपचे प्रकार,
साडी ड्रेपिंग आणि सुंदर दिसण्यासाठी लागणारं सर्व काही ......
" सौंदर्याची सखी दर्पण."
स्मितल डांगे यांचे
दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट.
माझ्या सर्व सखिंना महिलादिनाच्या सौंदर्ययुक्त सुरेख शुभेच्छा.....,
"दर्पण जिथे सौंदर्य तिथे"
21/01/2021
मोठमोठ्या जाहिरातींना मोहुन न जाता लाखभर रूपये भरून आपल्याला काहिच शिकता आले नाहि याची जाणीव वेळेत होऊ देत , अनेक महिलांना योग्य फि मधे योग्य मार्गदर्शन करून त्यांची गुणवत्ता वाढविण्याचे काम" स्मितल डांगे " यांचे फक्त महिलांसाठी असलेले शहरातील
"दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट " .
आपला विश्वास हिच आमची प्रेरणा.
19/01/2021
स्मितल डांगे यांचे दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट.
" सौंदर्याची सखि दर्पण."
04/01/2021
स्मितल डांगे यांचे दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट.
" सौंदर्याची सखि दर्पण."
01/01/2021
1 जानेवारी पासून म्हणजेच नवीन वर्षापासून " दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट " रविवारी बंद राहिल.
01/01/2021
HAPPY NEW YEAR
येत्या 1 जानेवारी पासून म्हणजेच नवीन वर्षापासून
" दर्पण ब्युटि पार्लर आणि ईन्टिट्युट " रविवारी बंद राहिल.
22/12/2020
Darpan Beauty parlou
will close on Sunday
From January 2021 .r & Institute
22/12/2020
नवीन वर्ष (२०२१) जानेवारी पासून " दर्पण ब्युटी पार्लर " आणि इंस्टीट्युट ' रवीवारी बंद राहील ' .
सोमवारी नेहमीप्रमाणे चालू राहील कृपया सर्वानी याची सर्वानी
दखल घ्यावी .
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411030
Opening Hours
| Tuesday | 10am - 7pm |
| Wednesday | 10am - 7pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |
| Sunday | 10am - 7pm |
