NICY Foods
Manufacturer Variety of Food product Specially Laddu & Sweets
01/05/2026
"प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...माय मराठी, संतांची परंपरा आणि शूरवीरांची भूमी लाभलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 🚩🚩🚩🚩 🚩🚩 "
.
..
19/04/2026
💥💥अक्षय्यतृतिया खूप खूप शुभेच्छा.💥💥
कुलकर्णी पौस्टिक लाडू 🎉
कुर्डुवाडी
02/03/2026
*होळी पेटली आहे?*
*नारळ सापडतो का तेवढे पहायचे*
महाभारताच्या स्वर्गारोहणपर्वात महर्षी वेद व्यास उद्विग्न होऊन म्हणतात...
*ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे।*
*धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते॥*
मी हात उंचावून कळकळीने सर्वांना धर्माच्या गोष्टी सांगत आहे पण कोणीही माझं ऐकत नाही धर्मानुसार राहिल्यावरच अर्थ आणि इच्छित वस्तुंचे प्राप्ती होते मग लोक का धर्माच्या वाटेवर चालत नाही...
१८ पुराणे लिहून आणि लोकांना धर्म म्हणजे नेमकं काय हे सांगून झालेल्या महर्षी व्यासांची ही अगतिकता तर तिथे आपल्यासारख्यांची काय कथा?...
*अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्।*
*परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्॥*
सर्व पुराणांच सार व्यासांनी दोनच वाक्यात सांगितलं आहे...
१)परोपकार म्हणजे पुण्य...
आणि...
२)दुसऱ्याला पिडा देणे म्हणजे पाप...
होळी च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐
.
25/02/2026
आरोग्याला पोषक असा पौस्टिक लाडू💪💪
पोषण युक्त घरगुती चवीचा ड्रायफ्रूट युक्त लाडू
Special पौस्टिक लाडू
💥💥 NICY FOODS 💥💥
कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी
8999435765
20/02/2026
सर्व ऋतू मध्ये आरोग्याला उपयुक्त
नाचणी लाडू ( Ragi Ladoo )
Powerful 💪💪 Source Of Calcium, Iron & Protein
💥💥 NICY FOODS 💥💥
कुलकर्णी पौस्टिक लाडू
बायपास रोड, कुर्डुवाडी
8999435765
16/02/2026
Healthy Khjaur ( Dates ) Ladoo
.
25/01/2026
हलका, पौष्टिक आणि स्वादिष्ट 😋
प्रोटीनने भरलेला
स्पेशल मुगाचा लाडू 💛
दररोजच्या ऊर्जेसाठी उत्तम!
कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी 8999435765.
..
16/01/2026
परंपरेतून आलेली आयुर्वेदिक ताकद 🌿
शरीराला बळ देणारा
स्पेशल अलिव लाडू
दररोजच्या आरोग्यासाठी उत्तम!
कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी
14/01/2026
कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी NICY FOODS यांच्या कडून मकरसंक्राती च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
❤️
❤️
11/01/2026
स्वाद जो आरोग्याची खात्री देतो 💚
नैसर्गिक घटकांनी बनलेला
स्पेशल पौष्टिक लाडू 😋
आजच ट्राय करा!
कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी
899435765
.
ladoo
🚩
08/01/2026
PROUD MOVEMENT 💪💪💪
UNDER MSME GOV.
ZED CERTIFICATE FOR
NICY FOODS AND FOODS PRODUCTS
(कुलकर्णी पौस्टिक लाडू ) Kurduwadi........
PAUSTIK LADU
FOODS
#
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Amit Plaza Hadapsar
Pune
411028
