Growth Salon & academy
hairs ,skin ,body
11/01/2023
Jugni❣️‼️
16/09/2022
आयुष्यात जेव्हा मोठं दुःख समोर उभं राहिलं , तेव्हा तेव्हा पाठीमागे खंबीरपणे बाप उभा दिसतोच ! बरोबर ना , चल एक छोटंसं काम करू डोळे मिटून शांत बसून आयुष्यातील मोठी संकट आठवू आणि त्या परिस्थितीत सगळ्यात समोर जर उभं कोणी दिसतं तर तो असतो आपला ' बाप ' कोणी कितीही इग्नोर केलं , या व्यक्तीशी वाद घातले , बोलणं बंद केलं तरीही मला तरी वाटत , आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर बाप दिसतोच , मग आपणही हक्काने बापा पुढं हात पसरून मागणी करतो . मदतीची आणि तो त्याच्या परीने आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतोच . मग ते संकट कोणतंही असू द्या . मग तो आपल्या लेकरां साठी स्वतःच्या अंगावर घेतो . आणि मार्ग मोकळा करून देण्यासाठी वाटलं ते करतो . ह्या बाप नावाच्या व्यक्तीचं दुर्दैव काय माहिती आहे का ? यांच्या हिस्सा च प्रेम कधी त्याला पुर्ण भेटतच नाही , नेहमी एका वेगळ्या दृष्टीने त्याच्या कडे आपण बघतो . खरच आपला बाप आपल्यासाठी जेवढं करतो.तेवढ गरजेचं असतं माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की , त्याला गरजच नसते . एवढी ओढाताण करण्याची , एकट्या जीवाला किती लागतं असतं हो ! कधी कधी आपण रागाच्या भरात बोलून जातो की माझ मी एकट्याच कुठंही पोट भरू शकतो . मग कधी हा विचार आपण का करत नाही , हाच विचार आपल्या बापानी केला असता तर , अर्थात बाप नावाची व्यक्ती ' selfish ' कधीचं होऊ शकतं नाही . तो सगळ्या घरातील लहान मोठ्या लोकांचा विचार करतो . आणि घरासाठी आपलं पुर्ण आयुष्य देतो . तो असतो आपला बाप बरोबर ना अर्थात मग तुम्ही नोकरी करत असा , छोटा मोठा उद्योग किंवा शिक्षण घेत असाल , या प्रवासात जेव्हा जेव्हा आपल्या समोर मोठं संकट , दुःख येत तेव्हा एकमेव व्यक्ती निस्वार्थी भावनेने सोबत असते . बाप ! जास्त नकोच त्याला थोडंसं प्रेम द्या . वयानुसार बोलत असेल जास्त एखाद्या शब्द तर समजून घ्या . शेवटी त्यान आपल्याला आपल्या पायावर उभं केलं आहे . मुलाना / मुलींना बापाच्या कष्टाची जाणिव असली की समाजातील कोणाच्याच बापाच्या नशीबी दुःख येणार नाही . आणि हो , हे शांत विचार करून अवश्य आठवा डोळ्या पुढं मोठं संकट उभं असलं की , पाठीशी बाप उभा राहतो च .. !
13/03/2022
Haircut 💈
12000- 15000 unisex hair dresser
26/04/2021
New offer for female clients....
05/03/2021
Engegment make up time ....
05/03/2021
“Makeup is an expression. It’s an art and a passion.” make-up
30/12/2020
Fresh cut ❕
29/11/2020
Baby girl haircut 😻
29/11/2020
Hair cut
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Navle Pride Shop No-4 46/2, Near Gandarv Veg Hotel, Manaji Nagar, Narhe
Pune
411041
Opening Hours
| Monday | 7am - 10pm |
| Tuesday | 7am - 10pm |
| Wednesday | 7am - 10pm |
| Thursday | 7am - 10pm |
| Friday | 7am - 10pm |
| Saturday | 7am - 10pm |
| Sunday | 7am - 10pm |
