Dr Prerana Berri
Director - Urja Ayurved
Managing Director - Mediqueen Beauty Pageant
Mrs India - Beautiful 2018
Cortisol म्हणजे आपल्या शरीरातील “stress hormone” आहे 🧠
जो आपल्याला stress handle करायला मदत करतो…
पण जेव्हा Cortisol सतत वाढलेला असतो तेव्हा शरीरात imbalance निर्माण होतो! ⚠️
❌ वजन वाढणे
❌ झोप न लागणे
❌ anxiety & mood swings
❌ सतत थकवा
👉 योग्य lifestyle आणि timely care ने Cortisol balance ठेवणं शक्य आहे!
🎥 तुमच्या body signals कडे लक्ष द्या… ignore करू नका.
📞 Expert guidance साठी consultation बुक करा.
Watch now - https://youtu.be/oRyxDgAqbMU
DrPreranaBerri UrjaAyurved HormonalBalance Fatigue SleepIssues MentalHealthAwareness
17/03/2026
Reports normal आहेत… पण तरीही तुम्हाला थकवा, weight gain, mood swings जाणवतात? 😟
हे फक्त “stress” नाही… कदाचित तुमचा cortisol level वाढलेला असू शकतो!
High Cortisol मुळे शरीरात अनेक बदल होतात –
⚠️ अचानक वजन वाढणे
⚠️ झोप न लागणे
⚠️ सतत चिंता आणि चिडचिड
⚠️ fatigue जाणवणे
⚠️ sugar cravings वाढणे
तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगतंय… त्याकडे दुर्लक्ष करू नका!
🎥 या व्हिडिओमध्ये Dr. Prerana सांगत आहेत High Cortisol ची 7 महत्त्वाची लक्षणं आणि त्यावर उपाय.
👉 आजच पाहा आणि तुमच्या health कडे लक्ष द्या!
📞 Proper diagnosis आणि treatment साठी आजच consultation बुक करा.
Watch now on - https://youtu.be/oRyxDgAqbMU link in bio
DrPreranaBerri UrjaAyurved StressManagement CortisolControl HealthAwareness WomensHealth Fatigue
14/01/2026
नवीन उर्जा, नवी आशा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ✨
Hashtags:
#नवीनसुरुवात #मकरसंक्रांती2026
13/01/2026
🌙 शांत झोप हवी आहे का?
गोळ्यांशिवाय, नैसर्गिक मार्गाने झोप सुधारण्यासाठी हा नवा व्हिडिओ नक्की पहा!
Watch now on - https://youtu.be/zJB9IDhinkM
#शांतझोप #आयुर्वेदिकउपाय #झोपसुधारणा
रात्री काय खाताय यावरच तुमचं वजन ठरतं!
Weight loss करायचा असेल तर हा उपाय नक्की फॉलो करा 💪🔥
Watch now on - https://youtu.be/MT14coFHf4s
SlimFit HealthyLifestyle NightDiet AyurvedaTips
दालचिनी मेटाबॉलिझम सुधारते
फॅट बर्निंगला सपोर्ट करते
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
Watch now on - https://youtu.be/MT14coFHf4s
Pure. Fresh. Ayurvedic.
Homemade Aloe Vera Body Lotion made from real aloe leaves –
No chemicals | No preservatives
Nourish your skin naturally with the goodness of Ayurveda ✨
Prepared with care by Dr. Prerana Berri
✔️ Repairs dry skin
✔️ Soothes sun damage
✔️ Deep hydration
✔️ Boosts natural glow
Consult at Urja Ayurved 🌿
फक्त कमी खाणं म्हणजे वजन कमी होणं नाही ❌
वजन वाढण्यामागे असतात
• हॉर्मोनल इम्बॅलन्स
• खराब पचन
• ताणतणाव
• चुकीची दिनचर्या
योग्य मार्गदर्शन = योग्य परिणाम ✅
Dr. Prerana Berri सोबत जाणून घ्या खरी कारणे.
Watch on - https://youtu.be/MT14coFHf4s
#वजनवाढ
Acidity, gas, पोटात जळजळ? 😣
औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी
हा सोपा, सुरक्षित आणि natural घरगुती उपाय एकदा नक्की try करा! 🌿
Acid reflux, indigestion आणि gas problem वर प्रभावी परिणाम.
वारंवार acidity होत असेल तर हे पाहायलाच हवं! 👌
Watch now - https://youtu.be/qmDjk32H33o
homeremedy naturalremedy healthtipsmarathi marathihealth
09/01/2026
उपाशी राहून नाही…
योग्य खाऊन वजन कमी करा! 💪🥗
Dr. Prerana Berri सांगत आहेत
सोपा, सायंटिफिक आणि सस्टेनेबल Fat Loss Diet Plan
✔️ Morning Routine
✔️ योग्य मसाल्यांचा वापर
✔️ Balanced Plate Formula
✔️ Lunch–Dinner काय खावं
✔️ काय टाळावं
जर तुम्हाला
👉 पोटाची चरबी कमी करायची असेल
👉 Natural व Safe Weight Loss हवा असेल
👉 पुन्हा वजन वाढू नये असं वाटत असेल
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 🎥✨
📍 Like | Share | Subscribe
Watch now - https://youtu.be/MT14coFHf4s
सतत ऍसिडिटी?
थकवा, चक्कर, केस गळणे, अँझायटी, झोप न लागणे?
हे सगळं पचन बिघडल्यामुळे होतं.
आयुर्वेदिक उपचारांनी मुळातून सुधारणा शक्य आहे. 🌱
👉 ऍसिडिटी दुर्लक्ष करू नका
👉 पचन सुधारा, आरोग्य वाचवा.
Watch now on - https://youtu.be/qmDjk32H33o
#ऍसिडिटी
#पचनशक्ती
#अजीर्ण
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
JM Road
Pune
411004
