pavan panchagvya
पंचगव्य चिकित्सा व उत्पादने
28/04/2026
🍇 साखर वाढली म्हणून चिंतेत आहात?
नैसर्गिक आधार शोधताय?
एक हंगामी फळ खूप उपयोगी मानलं जातं! 👇
📌 जांभूळचे फायदे, कसे खावे, किती खावे, कोणाला उपयोगी, संपूर्ण माहिती आम्ही मोफत देणार आहोत.
👉 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:
https://chat.whatsapp.com/DUND1H3C2CP4wEhXPdTyzK
📍 पवन पंचगव्य
जिथे गाय, तिथे जीवनऊर्जा
वाटद, ता. जि. रत्नागिरी
📞 8275432277 / 7745084660
#जांभूळ #रत्नागिरी #आरोग्य #नैसर्गिकउपाय
21/04/2026
21/03/2026
कोंडा आणि केसगळतीमुळे हैराण आहात का? 😫 केमिकल सोडा, निसर्गाची साथ धरा! 🌱
सादर करत आहोत - पवन पंचगव्य नैसर्गिक शाम्पू! 🐂✨
का निवडावे पवन पंचगव्य? ✅ देशी गाईच्या गोमूत्राची नैसर्गिक ताकद 💪 ✅ कोंडा (Dandruff) मुळापासून स्वच्छ करतो ✅ सतत येणारी खाज आणि केसगळतीवर प्रभावी उपाय ✔️ ✅ केमिकलमुक्त आणि १००% शुद्ध
💧 थोडासा वास... पण परिणाम एकदम स्पष्ट! 💧
आजच वापरा आणि अनुभवा निरोगी, चमकदार केस! 👩🦰🧔
👉 आजच ऑर्डर करा: 📞 ८२७५४३२२७७ / ७७४५०८४६६०
📍 पवन पंचगव्य | वाटद, रत्नागिरी
18/03/2026
With Panchgavya Vidyapeetham – I'm on a streak! I've been a top fan for 19 months in a row. 🎉
14/03/2026
🎉 गुढी पाडवा विशेष 🎉
😓 तुम्हाला असे वाटते का?
• शरीर जड झाले आहे
• सतत थकवा जाणवतो
• स्नायूंमध्ये ताण येतो
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराला विश्रांती मिळणे खूप आवश्यक आहे.
🌿 पवन पंचगव्य मध्ये उपलब्ध
पंचगव्य पारंपरिक Full Body Massage (फक्त पुरुषांसाठी)
नवीन वर्षाची सुरुवात
शरीराला विश्रांती आणि ताजेतवाने ऊर्जा देऊन करा.
⚠️ मर्यादित बुकिंग उपलब्ध
📲 बुकिंगसाठी WhatsApp करा
🐂 पवन पंचगव्य
जिथे गाय, तिथे जीवनऊर्जा
PavanPanchagavya
02/03/2026
Follow the pavan pachagavya channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBuA367dmeRJYivtC3b
15/02/2026
दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…🙏Happy Mahashivratri 🙏
*💆♂️ पंचगव्य वेदना निवारण सेवा – आता फक्त ₹ २५०/- मध्ये!*
*हे उपचार पारंपरिक पंचगव्य घटकांवर आधारित असून*, संपूर्ण नैसर्गिक आणि सौम्य पद्धतीने शरीरातील दोष शमवतात.अधिक माहितीसाठी संपर्क करा.
*आपण अनुभवणार आहात एक नवे, वेदनामुक्त जीवन – तेही सुरक्षित आणि मन:शांतीदायक प्रक्रियेतून!*
*🌿 मान, पाठ, कंबर दुखीपासून नैसर्गिक आराम मिळवा – पारंपरिक पद्धतीने!*
✨ *पवन पंचगव्य* सादर करीत आहे – वेदनामुक्त जीवनाची संधी! ✨
*खालील त्रास होत असल्यास नक्की भेट द्या –*
▪️ मान दुखी
▪️ पाठ दुखी
▪️ कंबर दुखी
▪️ सायटिक
▪️ रिव्हर्स सायटीका
▪️ सांधे दुखी
▪️ मणक्याचे विकार
⚠️ मर्यादित व्यक्तींसाठी!
*📌 मर्यादित वेळ* – आधी नोंदविलेल्यांना प्राधान्य!
*💰 गो सेवा शुल्क : ₹२५०/-*
( अन्य उत्पादने/सेवा घेतल्यास अन्य चार्जेस), काहीना सोबत स्टीम बाथ द्यावे लागते,त्याचे + २५० रू. ( त्यासाठी सोबत येताना टॉवेल,अन्य कपडे घेऊन येणे)
*✅ नाव नोंदणीसाठी Google Form भरा* – 📝 https://forms.gle/nifKaSzUFz5VtdJZ7
*✳️ अधिक माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा* – https://chat.whatsapp.com/HntnhbZdiYfLbfAvXjqKHN
पंचगव्य वेदना व्यवस्थापन अनुभव
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Ratnagiri
Opening Hours
| 9am - 9am |
