Blue Sapphire - Family Salon & Spa

Blue Sapphire - Family Salon & Spa

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Blue Sapphire - Family Salon & Spa, Hair salon, , Badlapur (E), Thane.

17/12/2022

तुमचा घरगुती व्यवसाय असो अथवा तुमची ब्रँडेड उत्पादनाची फॅक्टरी असो, तुम्ही लघु उद्योजक असा किंवा मोठे व्यापारी इतकेच नाही तर तुम्ही कोणत्याही रंगमंचावरील कलाकार असा अथवा कोणत्याही नवीन संकल्पनेचे संशोधक असा, तुमच्यासारख्या प्रत्येकाला , ग्राहक वर्ग, रसिकवर्ग इतकेच नाही तर तुमच्या क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक एकाशी जोडून तुमच्या मधले असलेले कलागुण, तुमच्या उद्योग व्यवसायाची खासियत तसेच तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप सर्वत्र पोहचवण्यासाठी प्रश्न आमचे उत्तर तुमचे ह्या स्वरुपात तुमची मुलाखत घेवून तुम्हाला सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही घेवून आलो आहोत 
*Buzz Talk Show*  आता तुम्ही देखील तुमच्यातले वैशिष्ट आमच्याद्वारे सर्वांपर्यंत पोहचवू शकता. 
काय आहे तुमच्यात खास
चला पोहचू सर्वांपर्यंत आज
प्रश्न पडतील समोरच्यास जे
उत्तर द्यावे तुम्हीच त्याचे
चर्चेतून होतील शंका दूर
*Buzz Talk* येईल
चाहत्यांचा पुर

https://youtube.com/channel/UCLE5R6wUuGg_g6qg_vWu9RQ

praju creation 
social media markting  Unique &creative 
To help plan&promote
Important event
7709150001 05/11/2022

तुमचा घरगुती व्यवसाय असो अथवा तुमची ब्रँडेड उत्पादनाची फॅक्टरी असो, तुम्ही लघु उद्योजक असा किंवा मोठे व्यापारी इतकेच नाही तर तुम्ही कोणत्याही रंगमंचावरील कलाकार असा अथवा कोणत्याही नवीन संकल्पनेचे संशोधक असा, तुमच्यासारख्या प्रत्येकाला , ग्राहक वर्ग, रसिकवर्ग इतकेच नाही तर तुमच्या क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक एकाशी जोडून तुमच्या मधले असलेले कलागुण, तुमच्या उद्योग व्यवसायाची खासियत तसेच तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप सर्वत्र पोहचवण्यासाठी प्रश्न आमचे उत्तर तुमचे ह्या स्वरुपात तुमची मुलाखत घेवून तुम्हाला सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही घेवून आलो आहोत *Buzz Talk Show* आता तुम्ही देखील तुमच्यातले वैशिष्ट आमच्याद्वारे सर्वांपर्यंत पोहचवू शकता. काय आहे तुमच्यात खास चला पोहचू सर्वांपर्यंत आज प्रश्न पडतील समोरच्यास जे उत्तर द्यावे तुम्हीच त्याचे चर्चेतून होतील शंका दूर *Buzz Talk* येईल चाहत्यांचा पुर https://youtube.com/channel/UCLE5R6wUuGg_g6qg_vWu9RQ praju creation social media markting Unique &creative To help plan&promote Important event 7709150001

05/11/2022

थोडं कठीण आहे पण एक निवड करा

14/10/2022

💙💚❤️💛
#वुई टुगेदर फाउंडेशन (धान्य बँक) तर्फे यावर्षीपासून #महाराष्ट्रातील सामाजिक संस्था व #महिला उद्योजिकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून पठाण्यात प्रथमच #ना नफा ना तोटा # या तत्त्वावर
#दिवाळीचे निमित्त साधून #प्रदर्शन आयोजित केले.
आहे. या प्रदर्शनास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन #सामाजिक संस्था व महिला #उद्योजिकांचा #उत्साह #द्विगुणीत करावा.
प्रमुख अतिथी
#मेधा जांबोटकर (प्रसिद्ध अभिनेत्री) #
#श्री नरेशजी म्हस्के (माजी महापौर) #
#डॉक्टर भरत वाटवाणी #
#रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते (2018) #
प्रसिद्ध मनोविकार तज्ञ,
संस्थापक (श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर, कर्जत)

Want your business to be the top-listed Hair Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


, Badlapur (E)
Thane
421503