Saunvad Centre for Music and Healing

Saunvad Centre for Music and Healing

Share

Activities of Saunvad - Centre for Music and Healing:
Yoga for Voice Culture
Sound Healing
Mantra /Om All members are welcome to post their activities too.

This page is for people who would be interested in the activities of Saunvad - Centre for Music and Healing or people who have had regression sessions with Dr. Manjiree Gokhale. Saunvad Centre activities related to subjects Reiki, Past Life Regression, Breathwork, Yoga, Voice Culture, Sound Healing, Family Constellation, Music Therapy, Aura Scan, Voice Scan, Natyashastra, ........
You will be upda

20/03/2026

भारतीय नववर्षानिमित्त पंचांग विचार समजून घेण्यासाठी झूमवर ऑनलाईन शिबिर घेत आहे.

पंचांग अर्थात भारतीय कॅलेंडर, त्याचे महत्व, पंचांगाचा इतिहास, ते वाचायचे कसे, त्याची पाच अंगे, मुहूर्त विचार, पंचांगाचा विनियोग, इ. विषय या शिबिरात शिकवले जातील. शिवाय रोज ध्यान घेतले जाईल.

*मार्गदर्शन* : डॉ मंजिरी गोखले
*तारीख* : 23, 24 आणि 25 मार्च 2026
*वेळ* : रात्री 9 ते 10.30 भारतीय वेळ
*सहभाग शुल्क* : ₹2500/-
(3+ ग्रुप साठी आणि Gen Z साठी विशेष सवलत).

नाव नोंदणीसाठी कृपया WhatsApp करा: 7506825067

Navratri Day 1 Mantra | Shailaputri Mantra 108 Times | Remove Fear & Build Inner Strength 19/03/2026

On the auspicious occasion of Chaitra Navratri, Started this new channel. Your support is very precious to us.

Coming up with more such videos.

So stay tuned... subscribe, feel free to share with your friends.

Your comments and suggestions are always welcome.

Navratri Day 1 Mantra | Shailaputri Mantra 108 Times | Remove Fear & Build Inner Strength Experience the powerful energy of Goddess Shailaputri, the first form of Navdurga, through this sacred Shailaputri Mantra chanted 108 times.Shailaputri, the ...

11/02/2026
Shree Sookta : Feedback by Participants / श्री सूक्त : सहभागींचा अभिप्राय व त्यांना आलेले अनुभव 20/03/2025

नमस्कार 🙏🏻
प्राचीन भारतीय मंत्र विज्ञानावर आधारित

⭐ *श्री सूक्त: समृद्धी आकर्षित करण्याची वैदिक सूत्रे* ⭐

ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

🔸900+ साधकांच्या 23 बॅचेस व 5 Webinars नंतर ही 24 वी बॅच आहे.
🔸नि:शुल्क प्रस्तावना वर्ग: शुक्र. 28 मार्च 2025 रात्री ९.३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

साधकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा:
https://youtu.be/eTTCYCjPz0g

प्रसिद्ध मंत्रशास्त्र अभ्यासक *श्रीम.सारा जानवेकर* यांच्याकडून श्री सूक्ताचा मंत्र शास्त्रानुसार गूढ अर्थ जाणून त्यावर आधारित समृद्धीचे प्रयोग करण्यासाठी ह्या कार्यशाळेत सहभागी व्हा !

खालील लिंकवर ग्रुप जॉईन करा :
https://chat.whatsapp.com/GEUIVcDvuym0VCq8Qyl4Qr

हा संदेश नक्की Forward करा व अधिकाधिक लोकांना ह्या उपक्रमात सहभागी करून घ्या

धन्यवाद 🙏🩷

Shree Sookta : Feedback by Participants / श्री सूक्त : सहभागींचा अभिप्राय व त्यांना आलेले अनुभव

Mahaashivratri Meditation at Ghantali Devi Mandir 25/02/2025

महाशिवरात्री आणि प्रयागराज येथील संगमावर, महाकुंभमेळ्याच्या अंतिम अमृतस्नानाच्या दिनानिमित्त
तर्पण ध्यान वर्ग घेत आहोत.

तारीख : २६ फेब्रुवारी, बुधवार
वेळ : दुपारी ४ ते ६
🛐स्थळ : घंटाळी देवी मंदिर
१ ला मजला, अयोध्या मंडप ध्यान कक्ष, इथे विशेष ध्यान वर्ग घेत आहोत.

तरी भाविकांनी व साधकांनी याचा लाभ घ्यावा, ही सदिच्छा.

जे लोक या ध्यान वर्गाला प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन(zoom वर) उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी कृपया खालील लिंक वर जाऊन नाव रजिस्टर करावे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfNIdsxj0Hpt8HylnNrrzEm4_IeV4DrNmkGD-_fl-imosne0Q/viewform?usp=header

आपली,
डॉ.मंजिरी विकास गोख

Mahaashivratri Meditation at Ghantali Devi Mandir प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर, महाकुंभमेळ्याच्या अंतिम अमृतस्नानाच्या दिनानिमित्त (महाशिवरात्री निमित्त) .....

Chakshushopanishad - Mantras for Curing Eye Problems and Vision - 12 आवर्तन (12 times) with lyrics 01/01/2025

डोळ्यांचे आरोग्य वर्धन, दोष निवारण तसेच दृष्टिकोन श्रेयस होण्यासाठी हे उपनिषद अत्यंत उपयोगी आहे.

रोज संकल्प पूर्वक ऐकावा किंवा म्हणावा. शक्यतो या व्हिडिओ बरोबर. हा व्हिडिओ आणि त्यातील मंत्र सिद्ध केला आहे.

शब्द व्हिडिओ वर आणि description मध्ये दिले आहेत.

तरी काही प्रश्न असल्यास मला whatsapp message करावा.

आपला अनुभव इतरांना सांगा.
व्हिडिओ share करा आणि मनाचे आरोग्य सुधारते याची अनुभूती घ्या. मनाचे आरोग्य चांगले झाले की शरीराचे विकार ही दूर होतात, योग्य आहार घ्यायची प्रेरणा ही मिळते, योग्य वेळी औषधोपचार करण्याची प्रेरणा ही याने मिळते.

चाक्षूषोपनिषद हा मंत्र आहे. ही सूर्य उपासना आहे.
श्रीराम हा सूर्यवंशी असून हे उपनिषद हे रामाचे ध्यान आहे, मणिपूर, अनाहत आणि आज्ञा चक्राचे एकत्रित केलेले ध्यान आहे.

पौष महिना हा सूर्य आणि विष्णू देवतेचा महिना. तेव्हा आत्ता हा मंत्र विशेष अधिक गतीने फळ देईल हे निश्चित.

https://youtu.be/VfBjFio9xXk?si=XGGmKjZu40PEoRcT

जरूर आपला अनुभव कळवा. Comment करा, subscribe करा, like करा.

सर्वांना 2025 या Gregorian calender च्या, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नव्या वर्षाचा नवा सूर्योदय सर्वांना समृद्धी, आरोग्य आणि आनंद देवो ही प्रार्थना!

🌞🌹🌸

डॉ.मंजिरी गोखले
075068 25067

Chakshushopanishad - Mantras for Curing Eye Problems and Vision - 12 आवर्तन (12 times) with lyrics Subscribe to our channel for more videos. Do share your experience with us. Chakshushopanishad - Mantra Upasana (healing) For Curing Eye Problems and VisionU...

Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Anupam Society, Madanlal Dingra Road, Panchpakhadi
Thane
400602