Sushant Rajan Hande

Sushant Rajan Hande

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sushant Rajan Hande, Vikhroli.

23/12/2025

नुकताच मला तिरुपती बालाजी ब्रेक दर्शन घेण्याचा पवित्र योग लाभला. हा अनुभव शब्दांत मांडणे खूपच कठीण आहे. प्रभू वेंकटेश्वरांच्या इतक्या जवळून दर्शनाने मन शांत झाले, हृदय भरून आले आणि आत्म्याला एक वेगळीच उर्जा मिळाली. हा केवळ दर्शनाचा क्षण नव्हता, तर आयुष्यभर लक्षात राहील असा अविस्मरणीय, दैवी अनुभव होता. या दर्शनाबद्दल सविस्तर लिहीनच, पण काही अनुभव आधी मनात साठवायचे असतात.

हा पवित्र क्षण शक्य झाला तो काही खास माणसांच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे. त्यामध्ये #हेमंत दादा यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या मदतीशिवाय, त्यांच्या शब्दांमधील आपुलकीशिवाय आणि त्यांच्या सततच्या पाठबळाशिवाय हा अनुभव कदाचित शक्य झाला नसता. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि मनापासून केलेली मदत हे सगळे माझ्यासाठी फार मोठे आहे. अशा व्यक्ती आयुष्यात फार क्वचित भेटतात, आणि #हेमंत_दादा हे त्यापैकीच एक आहेत. मी त्यांच्या उपकारांचा सदैव ऋणी राहीन.

नागेंद्र यांचे विशेष आभार, ज्यांनी टीटीडी (तिरुमला तिरुपती देवस्थानम्) कडून मिळालेली पवित्र शाल भेट दिली. ती शाल माझ्यासाठी प्रभू बालाजींच्या आशीर्वादासारखी कायम जपून ठेवेन. तसेच त्यांच्या मामा आमदार राजू यांचेही मनःपूर्वक आभार व आशीर्वाद.

प्रभू बालाजींच्या कृपेने मन शांत झाले आहे, अंतःकरण समाधानाने भरले आहे आणि श्रद्धा अधिक दृढ झाली आहे.
गोविंदा गोविंदा 🙏 | स्वामीये शरणं ✨

Photos 02/08/2016

Boss

Photos 10/06/2016

Paper Article

Photos from Sushant Rajan Hande's post 08/05/2016

MLA Prakash Mehta
Minister Of Housing Labour Mining
Government of Maharashtra

09/12/2015

जो #पेशवा आयुष्याच्या ्या_वर्षापासून सतत #युद्धात आणि #घोड्यावर होता,
तो महाल बांधून फक्त नाचगाणे पाहत नव्हता.
िलो_वजनाची_तलवार होती बाजीराव पेशव्यांची. उचलण्याचा विचार जरी केला तरी मूळव्याध होईल भन्साळीला.
बाजीरावांची पत्नी काशीबाई ह्या मस्तानी सोबत नाचत आहे, असे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. इतिहासाला बदलून चुकीचा संदेश समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न ह्यातून होतोय हे स्पष्ट आहे.
तसेच पेशव्यांच्या पत्नीने अशा प्रकारे सगळ्यांसमोर नृत्य केले असे पेशवाईच्या इतिहासात कुठेही नोंदवलेले नाही.
अशा प्रकारे दाखवलेला चुकीचा इतिहास पुढील पिढीसाठी घातक ठरू शकतो.
काशीबाई आणि मस्तानी म्हणजे बेवड्या देवदासच्या चंद्रमुखी आणि पारो नव्हेत. जे दाखवत आहेत ते बघुन तर यांच्या बौध्दिक दिवाळखोरीची कीव येते. मराठी स्त्रियांना असे चार चौघात मुर्खासारखे नाचल्याचे दाखवुन भन्साळीने महाराष्ट्राचा अपमानच केला आहे. दिल्लीचे तख्त काबीज करणाऱ्या, अटकेपार भगवा फडकवणाऱ्या त्या गादीची ही नालस्ती नव्हे तर आणखी काय आहे ?
्षात_४१_लढाया_जिंकणारा_बाजीराव हा आज फक्त मस्तानी साठी ओळखला जावा हा दैवदुर्विलासच म्हणायचा, आणि ह्याला कारणही आपण मराठी माणसेच आहोत. नाहीतर भंसाळीसारख्या उपऱ्यांची अशा मूर्ख गोष्टी दाखवण्याची काय बिशाद होती.
फॉरवर्ड करता येईल इतकी सौम्य भाषा वापरली आहे. जमलं तर करा फॉरवर्ड नाहीतर #तिकीट काढुन भन्साळीचा गल्ला वाढवा.

Photos 17/06/2013
Photos 12/06/2013

युवासेनाप्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक भगव्या शुभेच्छा आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य, चांगले आरोग्य आणि धनसंपत्ती देवो हिच प्रार्थना !! जय महाराष्ट्र जय शिवसेना!

>>>> कुडाळ जाहीर सभा 01/05/2013
Photos 30/04/2013

काल फेसबुकवरील (Fb) एकाने विचारले
की दिवसभर उद्धवसाहेब आणि आदित्याजीच्या नावाचा गजर
करून
कंटाळा येत नाही का..??
त्यावर आम्ही त्यांना उत्तर
दिलेकि उद्धवसाहेब आणि आदित्याजी हे आमचे श्वास
आहेत...
श्वास घ्यायचा कंटाळा करून कसे चालेल?
कारण जोवर श्वास चालू आहे तोवर
जीवन...
ज्या दिवशी श्वास बंद होईल
त्या दिवशी मरण...

Want your business to be the top-listed Beauty Salon in Vikhroli?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Vikhroli